पीएफआयला महापालिकेचे काम दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपमध्ये वाद

पुणे, २७ सप्टेंबर २०२२: देशभरात पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या कार्यकर्त्यांना देशविघातक कृत्य केल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केल्यानंतर व पुण्यात झालेल्या...

चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग घेणार उद्धव ठाकरेंना धक्का, शिंदेंना दिलासा

नवी दिल्ली, २७ सप्टेंबर २०२२:शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. सर्वोच्च...

कुलगुरूंच्या भांडे खरेदी विरोधात प्रदेश युवक काँग्रेसचे आंदोलन

पुणे, २७/०९/२०२२: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या घरातील भांडे व संसारोपयोगी साहित्याच्या खरेदी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन...

विद्यापीठ अधिनियमातील सुधारणा विधेयक मागे घेण्याचा निर्णय

 मुंबई, २७/०९/२०२२: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ सुधारणा विधेयक क्र. ३५ (तिसरी सुधारणा) २०२१ मागे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते- बाळासाहेब थोरात

पुणे, २७ सप्टेंबर २०२२: राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे. या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्र ठरल्यास...

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना

मुंबई, २७/०९/२०२२: राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या...

पालकमंत्री म्हणून भुमरेंना कुत्रही विचारणार नाही – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद, २६ सप्टेंबर २०२२: शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील पालकमंत्री जाहीर केले आहेत. औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी संदीपान भुमरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यात आता भुमरे यांनी माजी...

चंद्रकांत पाटील यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

पुणे, २६ सप्टेंबर २०२२: कोथरूड विधानसभा निवडणुकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विजयावर हरकत घेणारी याचिका दाखल केली होती, ही याचिका सर्वोच्च...

बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणारा थापा शिंदे गटात

मुंबई, २६ सप्टेंबर २०२२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेला दिवसेंदिवस आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्या रूपाने रोजच धक्के बसत आहेत.आता तर 'मातोश्री'वर...

माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. २५ (जिमाका) : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य...