जीएसटी कर अकरणीवरून खासदार सुप्रिया सुळेंचा अर्थमंत्री सीतारामन यांना टोला
दिल्ली, २ ऑगस्ट २०२२: दत्त, दत्ताची गाय, गायीचे दूध, दुधाची साय, सायीचे लोणी, लोण्याचे तूप… यामध्ये केंद्र सरकारने फक्त दत्त आणि दत्ताची गाय या दोघांना...
पुणे: चमकोगिरी नडली, एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम रद्द
पुणे, २ ऑगस्ट २०२२: हडपसर येथे हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल स्टेडियम आणि श्री एकनाथ भाई शिंदे उद्यानाचे उद्घाटन आणि रद्द करण्यात आले आहे. शिवसेनेचे माजी...
संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या पैशांवर एकनाथ शिंदे यांचे नाव
औरंगाबाद, ०२/०८/२०२२: मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज ईडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान छापेमारीच्या काळात संजय राऊत...
कट्टर विरोधक एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्या पुण्यात तोफा धडाडणार
पुणे, १ ऑगस्ट २०२२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत दिवसभरात जाहीर सभेसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे....
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट
मुंबई, १ऑगस्ट २०२२ : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे राष्ट्रीय स्वरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. तब्बल पाऊण तास दोघेही...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उपरती; महाराष्ट्राची मागितली माफी
मुंबई, १ ऑगस्ट २०२२: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला होता. राजस्थानी आणि गुजराती लोक निघून...
मलाच लाज वाटते की मी एकेकाळी यांच्यासोबत फिरत होतो – आदित्य ठाकरे
सिंधुदुर्ग, १ आॅगस्ट २०२२: " महाराष्ट्राला गद्दारांचे चेहरे माहित आहे. आम्हाला प्रचार करायची गरज नाही महाराष्ट्रच प्रचार करेल. गुवाहाटीमध्ये जेव्हा हे ४० गद्दार होते, तिथे...
बंडखोर शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्राचे शक्तिप्रदर्शन जोरात
मुंबई, ३१/०७/२०२२: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाच्या निमीत्ताने समर्थनाचे प्रतिज्ञापत्र आणावे असे आवाहन शिवसैनिकांना केले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही याच दिशेने...
ईडीच्या कारवाईला घाबरून आमच्याकडे येऊ नका- मुख्यमंत्री एकनाथ शिंदें
मुंबई, ३१/०७/२०२२: भाजपासह बंडखोर शिंदे गटावर ईडीचा दबाव दाखवून राजकीय नेत्यांना आपल्या पक्षात घेतल्याचा आरोप झाला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे....
संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी
मुंबई, १ आॅगस्ट २०२२: शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना यांना ईडीकडून काल मध्यरात्री अटक करण्यात आली. काल...