नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून; सीमावादासह ‘या’ मुद्द्यांवरून वादळी चर्चा होण्याची शक्यता

नागपूर, १९ डिसेंबर २०२२: विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू होत आहे. करोना काळानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. राज्यपालांसह भाजपा नेत्यांनी महापुरुषांबाबत...

कर्नाटकची मुस्कटदाबी, खासदार धैर्यशिल माने यांच्यावर प्रवेशबंदी

बेळगाव,१९ डिसेंबर २०२२: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि खासदार धैर्यशिल माने यांच्यावर परत एकदा बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ६ डिसेंबरला महाराष्ट्राचे उच्च शिक्षण...

अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली ; आता करणार शिर्डीच्या साईबाबाची सेवा

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२२ ः आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची आरोग्य सेवा...

पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

मुम्बई, 20/11/2022: पुणे येथे नवले ब्रिजवर आज रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे...

राज्यपालांचे धोतर फेडा १ लाख रुपये मिळव, पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

पुणे, २० नोव्हेंबर २०२२ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. तसेच नितीन गडकरी आणि शरद पवारांची...

पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुण्यात क्रीडा संकुल उभारणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, २० नोव्हेंबर २०२२: पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुणे येथे सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल आणि क्रीडा वसतीगृह उभारण्यात येईल; आणि या संबंधीच्या प्रस्तावाला...

कोश्यारींनी पदावर राहण्यावर पुनर्विचार कराना – अजित पवार संतापले

मुंबई, २० नोव्हेंबर २०२२: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यात उमटायला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेने राज्यपालांचा...

“राहुल गांधींना कोणीतरी समजावून सांगायला हवे” – संजय राऊत

मुंबई, २० नोव्हेंबर २०२२ः , ‘‘भाजपवाले बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा प्रश्नांवर का बोलत नाहीत.’’ राहुल गांधी यांचा प्रश्न योग्य आहे, पण त्यांनी सावरकरांची माफी हा...

‘वादग्रस्त वक्तव्य करणार्या कोश्यारींना राज्यपाल पदावरून मुक्त करा’ – आपची मागणी

पुणे, २० नोव्हेंबर २०२२: महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानतो आणि त्यांना राष्ट्रपुरुष म्हणून हृदयात स्थान देतो. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विधान...

महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार – देवेंद्र फडणवीस 

सुरजकुंड (हरयाणा), दि. 28 ऑक्टोबर 2022: सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि...