आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘ शिंदेकडे फक्त दोन महिन्याचा वेळ पुन्हा महाराष्ट्रात दिसणार नाहीत’’
ठाणे, १४ जानेवारी २०२३ : मागील सहा महिन्यांत राज्यात नवे वाद-विवाद निर्माण झाले, गद्दारीची भावना निर्माण झाली, राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळविले. हे सर्व राज्यात...
कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ, राज्य सरकार ‘मिशन ऑलिम्पिक’ राबवणार – देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
पुणे, १४/०१/२०२३: कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या कुस्तीगिरांचे मानधन ६ हजार वरून...
“नेत्यावर बंदूक रोखण्यासारखं काही नसलं की बायकोच्या मागे लागतात” – अमृता फडणवीसांची टीका
मुम्बई, १२ जानेवारी २०२३ : माझ्या गाण्यावरून, माझ्या भजनांवरून रोलिंग करण्याची विरोधकांची सवयच आहे. मला आता काहीही फरक पडत नाही. नेत्यांवर बंदूक काढण्यासारखं काही नसेल,...
“उद्धव ठाकरेंना अंधारेबाईच्या पदराचा सहारा” – रामदास कदमांची टीका
मुंबई, १२ जानेवारी २०२३: महाराष्ट्रात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे....
एकमेकांना जमिनीवर आणणाऱ्या पवार फडणवीसांनी केला एका गाडीतून प्रवास
पुणे, ८ जानेवारी २०२३ : सकाळी शरद पवार यांनी "सत्ताधारी हवेमध्ये आहेत त्यांनी जमिनीवर यावे" अशी टीका शिंदे फडणवीस सरकारवर केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
“दीड फुटाच्या आमदाराची जीभ तीन फूट” – विद्या चव्हाणांचा नितेश राणेंवर हल्लाबोल
नवी मुंबई, ७ जानेवारी २०२३: राष्ट्रवादी काँग्रेस महिला सेलचे जनजागर आंदोलन सुरू असून आज (शनिवारी) नवी मुंबईत पार पडले. या आंदोलनानंतर विद्या चव्हाण यांनी पत्रकार...
राष्ट्रवादी जातीयवाद”च्या आरोपावर शरद पवारांचं उत्तर
कोल्हापुर, ८ जानेवारी २०२३ : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप केला. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि...
उद्धव ठाकरेंनी योगेश कदमला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला होता, रामदास कदमांचा गंभीर आरोप!
पुणे, ७ जानेवारी २०२३ : रामदास कदम यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ते बचावले...
सीमाप्रश्नावरून अजित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनीही दिलं प्रत्युत्तर
नागपूर, १९ डिसेंबर २०२२:आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी सीमावादाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक-आमने सामने आल्याचे बघायला मिळाले. विधानसभा विरोधी पक्षनेते...
लम्पीग्रस्त दुग्धव्यवसायिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि आजारावर प्रभावी लसीची गरज – खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेत मागणी
दिल्ली, दि. १९/१२/२०२२: लम्पी या आजारामुळे देशातील पशुधन आणि पर्यायाने दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. शेतकऱ्यांचे यामुळे अतोनात नुकसान झाले असून यावर्षी या आजारामुळे...