अरविंद सावंतांच्या अडचणी वाढल्या, केंद्रीय महिला आयोगाकडे तक्रार

मुंबई, १ नोव्हेंबर २०२४ ः शिवसेनेच्या मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांनी ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे....

संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट – शंभूराज देसाई यांनी उडवली खिल्ली

सातारा, १ नोव्हेंबर २०२४: विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी पुन्हा...

बंडखोरांच्या माघारीसाठी नेत्यांचे प्रयत्न

पुणे, १ नोव्हेंबर २०२४ः पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न पक्षाच्या नेत्यांकडून सुरु झाले...

अरविंद सावंत भाजपच्या शायना एन. सी. ला म्हणाले माल

मुंबई, १ नोव्हेंबर २०२४ ः महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रंगत चढत जातेय. आरोप-प्रत्यारोप अन् टीका-टिप्पण्यांना उत आलाय. दरम्यान, आपल्या उमेदवारांसाठी मतदारांना आकर्षित करण्याकरता विरोधकांबाबत अपशब्दही वापरले...

आठवलेंची नाराजी दूर: भाजपने दाखवले विधानपरिषद अन मंत्रीपदाचे गाजर

मुंबई, १ नोव्हेंबर २०२४ ः राज्यात विधानसभेचं बिगूल वाजलं आहे, जागा वाटप होऊन उमेदवारी अर्ज देखील दाखल झाले आहेत. आता प्रचारात रंगत आली आहे, मात्र...

जरांगें वेडे अन् जानकरांचं जीपीएस हुकलेलं; एका बाणात हाकेंचा दोघांवर बोचरा वार

पुणे, २ नोव्हेंबर २०२४ : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभेसाठी उमदेवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे. नेमके किती आणि कोणते उमेदवार जरांगे निवडणुकीच्या रणांगणात...

मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही, माहीमधून लढणार: सदा सरवणकर यांचं वक्तव्य

मुंबई, १ नोव्हेंबर २०२४ः मुंबईत राज ठाकरेंनी माहीम या मतदारसंघातून अमित ठाकरेंना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना तिकिट दिलं...

माझ्या बुद्धीला जे पटले ते बोललो – आर आर पाटील यांच्यावर टीकेनंतर अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे, ३१ ऑक्टोबर २०२४: माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला जे पटले तेच मी आर. आर. पाटलांबद्दल बोललो आणि याचा निवडणुकीची कोणताही संबंध नाही असं स्पष्टीकारण माध्यमांशी...

काँग्रेसला मुंबई नंतर कोल्पापुरात धक्का, आमदार शिवसेनेत दाखल

कोल्हापूर, ३१ ऑक्टोबर २०२४ ः राज्याच्या राजकारणात आजचा दिवस काँग्रेसला मोठे धक्के देणारा ठरला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आज काँग्रेसला दोन मोठे धक्के बसले. मुंबई महापालिकेतील...

ऐन निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला झटका, महत्वाचा नेता भाजपच्या गळाला

मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२४ ः मुंबईत ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवी राजा हे काँग्रेसमध्ये...