…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते- बाळासाहेब थोरात

पुणे, २७ सप्टेंबर २०२२: राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे. या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्र ठरल्यास...

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना

मुंबई, २७/०९/२०२२: राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या...

पालकमंत्री म्हणून भुमरेंना कुत्रही विचारणार नाही – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद, २६ सप्टेंबर २०२२: शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील पालकमंत्री जाहीर केले आहेत. औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी संदीपान भुमरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यात आता भुमरे यांनी माजी...

चंद्रकांत पाटील यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

पुणे, २६ सप्टेंबर २०२२: कोथरूड विधानसभा निवडणुकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विजयावर हरकत घेणारी याचिका दाखल केली होती, ही याचिका सर्वोच्च...

माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. २५ (जिमाका) : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य...

तुमचे रडगाणे बंद करा महत्त्वाचे प्रकल्प का रखडवले याचे उत्तर द्या – निर्मला सीतारामन यांची महाविकास आघाडीवर टीका

पुणे, २५ सप्टेंबर २०२२: वेदांत प्रकल्पावरून सध्या गदारोळ होत आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्प, सागरबाणा, मुंबईतील मेट्रो आणि अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे...

पुणे: आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी

पुणे, २५/०९/२०२२: आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर मेसेज करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पैसे न दिल्यास जीवे ठार...

पुण्याची सुभेदारी चंद्रकांत पाटीलांकडेच

पुणे, २५ सप्टेंबर २०२२: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अखेर शिंदे-फडणवीस सरकारने जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा...

एकनाथ खडसेंची होणार घरवापसी? अमित शहांच्या भेटीची चर्चा

जळगाव, २४ सप्टेंबर २०२२: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा (amit shah)यांची भेट घेतल्याचा दावा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)...

नवीन आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्ग दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

बीड, दि.23/09/2022: नवीन आष्टी - अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यातील...