पुणे: स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार क्रमवारीत पुण्याला देशात पहिल्या पाचमध्ये आणण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, 09 जानेवारी 2023: स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्काराच्या क्रमवारीत पुणे शहराचा क्रमांक उंचावत देशात पहिल्या पाच शहरात समाविष्ट होण्याच्यादृष्टीने नागरिकांनी महापालिकेच्या स्वच्छ्ताविषयक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा,...

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकरांच्या सासूचा भाजपात प्रवेश

अहमदनगर, ९ जानेवारी २०२३ : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्या अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या...

भाजपची सत्ता असूनही हंडा मोर्चा काढण्याची नामुष्की

पुणे, ७ जानेवारी २०२३ ः कोथरूड, शिवाजीनगर मतदारसंघात राज्यातील सत्ताधारी भाजपचे आमदार असले तरीही त्यांच्या भागात पाणी मिळत नसल्याने आता थेट हंडा मोर्चा काढण्याची नामुष्की...

राजकीय दबावामुळे निविदा रद्द; पुणेकर खड्ड्यात

पुणे, ७ जानेवारी २०२३ : महापालिकेच्या पथ विभागाच्या रस्ते डांबरीकरण करण्याच्या ६३ कोटीच्या निविदेत दोन माजी सभागृहनेते, दोन आमदार, तीन माजी नगरसेवक यांनी राजकीय दबाब...

उत्तर प्रदेशने ५ लाख कोटी, गुजरात ने अडीच लाख कोटीची गुंतवणूक घेऊन गेले, संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका!

मुंबई, ६ जानेवारी २०२३: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यातील उद्योजकांची आणि बॉलिवूडमधील काही दिग्ग्जांची भेट घेतली....

महिला आयोगाने बजावली चित्रा वाघ यांना नोटीस

पुणे, ६ जानेवारी २०२३ : गेल्या चार दिवसांपासून उर्फी जावेद चे अंगप्रेशन करणारे कपडे आणि चित्रा वाघ यांची भूमिका यावरून राज्यभर वाद सुरू आहे. सार्वजनिक...

स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांनी नवीन विषयांचे अभ्यासक्रम तयार करावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 06 जानेवारी 2023 : स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांनी नवीन विषयांचे अभ्यासक्रम तयार करावे. जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकरी आणि उद्योजतेच्या अधिक संधी उपलब्ध होतील,...

“राज्यपालांनी ठरवलेलंच दिसतंय महाराष्ट्राच्या…” अमोल मिटकरींनी पोस्ट केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

मुंबई, ६ जानेवारी २०२२: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या वक्तव्यांमुळे किंवा कृतींमुळे चर्चेत येत असतात. त्यांना हटवण्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चाही काढला होता. तसंच हिवाळी...

पुण्यात अजित पवारांचे जबरदस्त स्वागत; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले शक्ती प्रदर्शन

पुणे, ६ जानेवारी २०२३ : नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक होते असे...

“माझा नंगानाच सुरूच राहील”- उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांना टोला

मुंबई, ५ जानेवारी २०२३: मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ व उर्फीमधील वाद संपायचं...