या वर्षापासून शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करणार: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. ०६/०२/२०२३: भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी- आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून...

पुणे: धंगेकर, रासने कोट्याधीश पण शिक्षण कमीच

पुणे,६ फेब्रुवारी २०२३: कसबा पेठ विधानसभेतील महाविकस आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांची संपत्ती किती आहे हे...

आता निवडणूक झाली तर राज्यात फक्त शिवसेनेचा भगवा दिसेल: आदित्य ठाकरे

नाशिक, ६ फेब्रुवारी २०२३: वातावरण महाराष्ट्रात इतकं पेटलं आहे जर आजच निवडणूक झाली तर निकालानंतर एकच रंग दिसेल तो म्हणजे भगवा भगवा आणि भगवा असं...

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

पुणे, ६ फेब्रुवारी २०२३: जिल्ह्यातील २०५- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उप जिल्हा...

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

पुणे, 6 फेब्रुवारी 2023: जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उप...

अखेर कसब्यातून काँग्रेस कडून धंगेकर रिंगणात

पुणे, ६ फेब्रुवारी २०२३:कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून अखेर माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांना...

थोरात आणि नाना पटोले यांच्यात शीतयुद्धवर १३ फेब्रुवारीला चर्चा

पुणे, ६ फेब्रुवारी २०२३ : नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे विजयी झाले आहेत. निकालानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“शिवाजी महाराज नसते तर अजित पवारांचा अजरूद्दिन झाला असता” – गोपिचंद पडळकर

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२३: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाबत केलेल्या विधानवरून, वादंग सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी हिंदुत्वादी संघटना, भाजपा...

मी सकाळी कामाला सुरुवात करतो, काहीजण टाकायला जातात – अजित पवार यांचा टोला

नेवासा, ५ फेब्रुवारी २०२३: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज नेवासा येथील सभेत बोलताना राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. अजित पवार यांनी शिवसेनेचे...

पुणे: काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारा विरोधात वंचित उमेदवार देण्याची शक्यता, भूमिका जाहीर करणार

पुणे, ५ फेब्रुवारी २०२३ : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही मतदार संघात उमेदवार नाही. त्यामुळे येथे उभा...