“तुमच्या जागा वाटपाची चर्चा जाहीर करा, अन्यथा मी ४८ जागा लढवायला तयार” – प्रकाश आंबेडकरांनी घेतला संजय राऊतांचा समाचार

मुंबई, ८ जानेवारी २०२३: लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना महाविकास आघाडीतील जागा वाटप रखडले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशावर अजून निर्णय झालेला नाहा,...

मुंबईतील पहिल्या लाइटहाऊसचे उद्घाटन

मुंबई, दि.९/०१/२०२४: मुलुंड (आय.टी.आय.) येथे सुरू झालेला लाइटहाऊस प्रकल्प दीपस्तंभाप्रमाणे काम करेल. कोणत्याही पदवीबरोबरच जागतिक बाजारपेठेत आवश्यक कौशल्य विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे. हा फाऊंडेशन...

पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मतदारसंघ निहाय नियोजन करा – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, ०८/०१/२०२४: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये केंद्र व राज्य सरकारची कामगीरी पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करा, त्यासाठी टीम तयार करा...

खालापूर टोलनाक्यावर राज ठाकरेंचा राडा – “बांबू लावण्याचा दिला सज्जड दम”

मुंबई, ८ जानेवारी २०२४: राज्यातील टोल नाक्याच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या राज ठाकरे आज थेट खालापूर टोल नाक्यावर स्वतः उतरले आणि त्यांनी ठाकरे शैलीत टोल नाक्यावरील...

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचाराची दिशा ठरली

पुणे, ७ जानेवारी २०२३ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीत प्रचाराचा ‘अजेंडा‘ निश्चित करण्यात आला. केंद्र सरकारच्या योजना घरोघरी...

आमदार सुनील कांबळे यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँगेसचे आंदोलन

पुणे, ६ जानेवारी २०२३: कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुनिल कांबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (शरद पवार गट) शनिवारी आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात...

नैसर्गीक युती सोडू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले – एकनाथ शिंदे यांची खेडमधून टीका

खेड (पुणे), ६ जानेवारी २०२४ ः ठरवल असत तर बाळासाहेब ठाकरे हे १९९५ ला मुख्यमंत्री झाले असते, पण त्यांनी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. पण २०१९...

“नोव्हेंबर गेला, वर्ष संपलं, जानेवारीचा मुहूर्तही हुकला, पण वाघनखं येईनात” – काँग्रेसचा सुधीर मुनगंटीवारांना खोचक टोला

मुंबई, ६ जानेवारी २०२४: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५९ मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी आदिलशाहाचा सरदार अफझल खानाचा कोथळा काढून त्याचा वध केला होता....

पुणे: नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात पवारांचे कौटूंबिक ‘नाटक’, शरद पवार उपस्थित तर अजित पवारांची दांडी

पुणे, ६ जानेवारी २०२४:  पुण्यातील नाट्य संमेलनात राजकीय नाट्याचा पहिला अंक झाला. आज पिंपरी चिंचवड शाखेच्या नाट्य संमेलनात राजकीय नाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळाला आहे. १००व्या नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमात...

सामान्य माणसाला उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य शिबीर उपयुक्त- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि.५: आज विविध क्षेत्रात प्रगती होत असताना नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत असून दुर्धर रोगांवरील उपचार परवडणारा नसतो. अशावेळी सर्वसामान्यांना विनामूल्य उपचार उपलब्ध करून...