काँग्रेसचे डॅमेज कंट्रोलसाठी बाळासाहेब थोरातांवर महत्वाची जबाबदारी
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४: राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपात अधिकृतरित्या प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चव्हाणांचा हा निर्णय काँग्रेससह महाविकास आघाडीसाठी धक्का देणारा ठरला....
विरोधकांनी टीका केली पण चव्हाण म्हणतात आदर्श घोटाळा माझ्या चिंतेचा विषय नाही
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ ः . ‘आदर्श’बाबत उच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल लागला आहे. काही संस्थांनी याप्रकरणी याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे जी काही कायदेशीर...
अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, देवेंद्र फडणवीस म्हणाले; आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ ः काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस...
भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात असणारे काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात
पुणे, १२ फेब्रुवारी २०२४ : राज्यातील वाढती गुन्हेगारीचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच निर्भय बनो सभेच्या वेळी निखिल वागळे आणि ॲड असीम सरोदे,यांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या...
“वागळे स्वस्तात परत गेला” – नितेश राणे यांचे पुण्यात चिथावणीखोर वक्तव्य
पुणे,१२ फेब्रुवारी २०२४: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. त्यातच आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुण्यात चिथावनीखोर...
अशोक चव्हाण म्हणतात दोन दिवसात भूमिका स्पष्ट करेन
मुंबई, १२ फेब्रुवारी २०२४ ः ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा दिला आहे. दरम्यान,...
राज्यात राजकीय भुकंप , अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली
नांदेड, १२ फेब्रुवारी २०२४ : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा चालू...
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस; पाण्याचा थेंबही घेतला नाही
आंतरवाली सराटी, १२ फेब्रुवारी २०२४ : ‘‘ मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण...
आयोध्येनंतर आता मथुरा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
पुणे, ११ फेब्रुवारी २०२४: ‘‘ अयोध्येत श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली. एक इच्छा पूर्ण झाली. परंतु श्रीरामाबरोबरच भगवान श्रीकृष्णाची प्रतिष्ठापना होत नाही, तोपर्यंत आमचे कार्य सुरू राहणार...
अमृता फडणवीस म्हणतात वागळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतात
पुणे, १० फेब्रुवारी २०२४ ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवड्याभरात तीनवेळा लोकप्रतिनिधींवर जीवघेणे हल्ले झाले. यामध्ये दोघांचा मृत्यू...