जरांगे म्हणाले मी नतमस्तक होतो – सत्ताधारी विरोधकांना साद
जालना, ११ सप्टेंबर २०२३: आमचा कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नसून, विरोध म्हणून या बैठकीला न जाता आमचा आक्रोश घेऊन या बैठकीला जावे. मराठा समाजाला आरक्षण...
लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा सारख्या घटनांची शक्यता: सत्यपाल मलिक
पुणे, १०/०९/२०२३: 'लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा हल्ल्यासारख्या विविध प्रकारच्या घटनांची शक्यता असून देशवासीय म्हणून आपण सावध राहिले पाहिजे',असा इशारा जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी...
मराठा आरक्षण आंदोलन चिघळले: जीआरमध्ये सुधारणा केल्यानतरच उपोषण संपविणार – जरांगे पाटील यांची भूमिका
जालना, ९ सप्टेंबर २०२३ : उपोषणाला बसलेल्या मनोज पाटील जरांगे यांनी सरकारसोबत काल झालेल्या चर्चेनंतरही उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या जीआरमध्ये दुरुस्ती नाही,त्यामुळे सरकारने...
आरक्षणावरून अकलेचे तारे तोडू नका – चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
नागपूर,९ सप्टेंबर २०२३: मराठा आरक्षण देण्याची भाजपाची भूमिका असून महाराष्ट्रातील महायुती सरकार मराठा समाजाला योग्य प्रकारे आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेईल असा विश्वास व्यक्त करतानाच ‘मराठा...
मुंबई विभाग माथेरान स्थानकावर ‘बिल्ट, ऑपरेट आणि ट्रान्सफर’ तत्त्वावर स्लीपिंग पॉड्स (पॉड हॉटेल) विकसित आणि चालविण्याची योजना तयार करत आहे
मुंबई, ०९/०९/२०२३: माथेरान येथे नवीन पॉड हॉटेल (स्लीपिंग पॉड्स) बांधण्यासाठी E-AUCTION द्वारे एक खुली ऑनलाइन निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. सदर निविदा नॉन-फेअर रेव्हेन्यू (NFR)...
मराठा आरक्षण आंदोलन: मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांच्यासाठी बंद पाकिटातून निरोप
मुंबई, ९ सप्टेंबर २०२३: गेल्या १०-१२ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान त्यांना काही वेळा उपचारही घ्यावे लागले आहेत. त्यामुळे...
पुणे जिल्ह्यातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांकरिता नुकसान भरपाईचे आदेश जारी
पुणे, 09 सप्टेंबर 2023: प्रधानमंत्री पीक वीमा योजना खरीप हंगाम २०२३ योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबीअंतर्गत जिल्ह्यातील अधिसूचित पीकविमा क्षेत्रातील बाजरी,...
मराठा समाजाची फसवणूक नको – पंकजा मुंडे
धाराशिव, ९ सप्टेंबर २०२३: मराठा समाजाला शब्द नको आहे. मराठा समाजाला दिशाभूल नको आहे. त्यांना खरं आरक्षण हवं आहे. हे आरक्षण किती बसेल, कसं बसेल...
छतावरील सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या वीज ग्राहकांची संख्या एक लाखाच्या पार
मुंबई, दिनांक ०६ सप्टेंबर २०२३: छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करणाऱ्या राज्यातील वीज ग्राहकांच्या संख्येने नुकताच एक लाखाचा आकडा ओलांडला आहे, अशी माहिती...
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ६/०९/२०२९: ओबीसी बांधवांवर अन्याय्य न करता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...