फिल्म सिटी बाबत योगी आदित्यनाथ यांचे मुंबईत महत्त्वाचे वक्तव्य – ” उत्तर प्रदेशात फिल्मसिटी करणार..”

मुंबई, ५ जानेवारी २०२३:  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी उभारून मुंबईमधील चित्रपट उद्योग नष्ट करण्याचा घाट योगी...

पुणे: सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, 04 जानेवारी 2023: पुण्यातील १८ पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्ष स्थापन करण्यात आली असून उर्वरित पोलीस ठाण्यात लवकरच अशा...

राज्यावरील ऊर्जा संकट टळले; संप मागे “खासगीकरण नाहीच, राज्य सरकारने केले स्पष्ट

मुंबई, 04 जानेवारी 2023:  महावितरण, महाजनको आणि महापारेषणमधील खासगीकरणाला विरोध करत मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले होते. ३२ संघटनांच्या दीड लाख कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन तीन दिवसांचा...

वीज कर्मचाऱ्यांचा संप गैरसमजातून, जनतेला वेठीला धरू नका महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांचे आवाहन

मुंबई,दि.०४ जानेवारी २०२३: महावितरणच्या कथित खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असला तरी प्रत्यक्षात महावितरणचे खाजगीकरण होत नसताना आणि महावितरणच्या परवान्याला किंवा व्यवसायाला कोणताही धक्का...

ग. दि. माडगूळकर स्मारकाचे काम वर्षात पूर्ण करा- पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील

पुणे, 04 जानेवारी 2023: महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करावे; त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रकिया...

रस्त्याच्या निविदेच्या दबावाची पालकमंत्र्यांकडे तक्रार

पुणे, ४ जानेवारी २०२३ ः पथ विभागाच्या ५३ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत प्रचंड राजकीय हस्तक्षेप करून आपापल्या ठेकेदाराला काम मिळावे यासाठी आमदार, माजी सभागृहनेते, माजी...

परळीमध्ये मध्यरात्री धनंजय मुंडे यांचा अपघात; थोडक्यात बचावले

परळी, ४ जानेवारी २०२३ : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघाताची घटना ताजी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला मध्यरात्री परळी शहरामध्ये अपघात...

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे, 03 जानेवारी 2023 : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावर पिंपळे गुरव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील...

संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई, दि.०३ जानेवारी २०२३: महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी आज मध्यरात्रीपासून...

उर्फीचे समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल – चित्रा वाघ यांची सुषमा अंधारेंवर टीका

मुंबई, ३ जानेवारी २०२३: “व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच. समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे,” व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता,...