महापालिकेच्या निवडणूका लांबणीवर; तीन आठवड्यांनी न्यायालयात सुनावणी
दिल्ली, १८ जानेवारी २०२३: राज्यातील महापालिका निवडणुकांचभवितव्य निश्चित करणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणी तीन आठवड्यांनी लांबणीवर गेली आहे. आता ही सुनावणी पुढच्या महिन्यात म्हणजेच, फेब्रुवारीच्या पहिल्या...
पुणे: कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकसाठी २७ फेब्रुवारीला मतदान
पुणे, ता. १८/०१/२०२३: कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्ही जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि दोन मार्च रोजी मतमोजणी होणार...
भाजप राष्ट्रवादीची फक्त पोस्टरबाजी छत्रपती संभाजी महाराजांसाठी प्रत्यक्ष कृती नाहीच – आपची टीका
पुणे, १८ जानेवारी २०२३ : छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणायचे की धर्मवीर म्हणायचे यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. आपापली भूमिका...
जी-२० च्या प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट पाहुण्यांनी जाणून घेतला इतिहास
पुणे दि. १८: जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुणे स्तिमित झाले. लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी...
पुणे जिल्हा नियोजन समितीवर तापकीर, कुल, भेगडे, बीडकर, टिळेकर, पाटील यांची वर्णी
पुणे, १७ जानेवारी २०२३ ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारची सत्ता गेल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे पुण्यातील त्यामुळे शिंदे समर्थक व भाजपचे पदाधिकारी...
पंतप्रधान, कर्नाटकात 10,800 कोटी रुपयांच्या तर महाराष्ट्रात 38,800 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर येणार आहेत. कर्नाटकात पंतप्रधान यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांना भेट...
मोदी सरकार आर्थिक विषमता रोखण्यात सपशेल फेल !: अतुल लोंढे
मुंबई, दि. १७ जानेवारी २०२३:केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील ९ वर्षात सर्वच आघाड्यांवर फेल ठरले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक...
नाशिकवर उद्या अंतिम निर्णय – अजित पवार
मुंबई दि. १७ जानेवारी २०२३ - कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला...
अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
पुणे, १७ जानेवारी २०२३ : पर्वती विधानसभा मतदारसंघातील विविध वसाहती व सोसायट्यांमधील भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पर्वती जलकेंद्रातून पद्मावती पंपिंग स्टेशनपर्यंत आवश्यक पाणीपुरवठा होत...
डाव्होस मध्ये पहिल्याच दिवशी राज्याला मिळाली ४५९०० कोटींची गुंतवणूक, प्रत्यक्षपणे मिळणार सुमारे १०००० लोकांना रोजगार
डाव्होस दि. १६/०१/२०२३: स्वित्झर्लंड येथील डाव्होस'मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे...