पालकमंत्री नियुक्तीवरून चंद्रकांत पाटील नाराज, व्यक्त केली खदखद

पुणे, १६ ऑक्टोबर २०२३: अलीकडं महाराष्ट्रात नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी अजित पवार यांची नियुक्ती झाली. यानंतर पहिल्यांदाच चंद्रकांत...

पळडकरांचा दावा, धनगरांना २०२३ मध्येच मिळणार आरक्षण

इंदापूर, १६ ऑक्टोबर २०२३ : सध्याचे सरकार धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पूर्णपणे सकारात्मक असून डिसेंबर महिन्याच्या अखेरीस धनगर समाजाला आरक्षण मिळेल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर...

सदाकवर्तेंनी आमचा नाद करू नये – नरेंद्र पाटील यांचा इशारा

तुळजापूर, १६ आॅक्टोबर २०२३ : भाजपा नेते, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासही मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. सदावर्तेंची अक्कल आम्हाला...

“जरांगे पाटलांनी टोकाची भूमिका घेऊ नये” – बच्चू कडूंचे आवाहन

अमरावती, १४ ऑक्टोबर २०२३: मराठ्यांना २३ ऑक्टोबरच्या आत आरक्षण दिलं नाही, तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार की यामुळे एकतर माझी अंतयात्रा निघणार किंवा मराठ्यांच्या...

चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा शाई हल्ला, सोलापूरातील घटना

सोलापूर, १६ ऑक्टोबर २०२३: सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रथमच रविवारी रात्री सोलापुरात आले असता शासकीय विश्रामगृहात त्यांच्या अंगावर निळी शाई फेकण्यात आली....

विद्युत पारेषण वाहिन्यांच्या कामांना गती द्यावी-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, 13 ऑक्टोबर 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे पुणे जिल्हा व पुणे शहरामधील विद्युत पुरवठ्याच्या विविध योजना...

ग्राहकहितासह स्थावर संपदा क्षेत्राची विश्वासार्हता वाढविण्यासाठी बांधकामांची सुनिश्चित कार्यपद्धती आणि मानके स्वंयंविनियामक संस्थाच्या मदतीने ठरविण्यावर महारेराचा भर

मुंबई, दिनांक 13 ऑक्टोबर : कायद्याने दोष दायित्व कालावधीमुळे घरबांधणीत राहिलेल्या त्रुटी दुरूस्त करण्याची सोय असल्याने ग्राहकहित जपल्या जात असले तरी , मुळात अशी वेळच...

अजित पवारांना लांडग्याचं पिल्लू, तर सुळेंना लांडग्याची लेक टीका करणे गोपिचंद पडळकरांना भोवणार? वकिलांनी पाठवली नोटीस

पुणे, १२ ऑक्टोबर २०२३: गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांचा उल्लेख ‘लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’ असा केला होता. या वक्तव्यामुळे पडळकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय जनता...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवेचा शुभारंभ

पुणे, 13 ऑक्टोबर 2023: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची युपीआय सेवा आणि पगारदारांकरिता अपघात विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. बँकेने...

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, टोलचा निर्णय उद्या जाहीर करणार

मुंबई, १२ आॅक्टोबर २०२३ ः राज्यातील टोल वसुलीवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. त्यावर झालेल्या चर्चेनंतर मी पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत उद्या सकाळी चर्चा करून निर्णय घेणार आहे,...