महाराष्ट्रातील भ्रष्टाचार्यांना मांडीवर घेऊन का बसता? – संजय राऊत यांचा भाजपला सवाल
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३: छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना उलटं लटकवता मग महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेता? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी...
शिवतीर्थावरील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटील यांचे मानले आभार; समंजस्याने केले आंदोलन
मुंबई, २४ आॅक्टोबर २०२३: शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार, शिंदे गट आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारवर टीका...
आता सरकारला वेळ देणार नाही, तीव्र उपोषण करणार: मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३: आता वेळ दिला जाणार नसून टोकाचं उपोषण करण्यात येणार असल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्या आवाहनावर सुनावलं आहे. दरम्यान,...
राणे आणि कदम समाजामध्ये भांडण लावतात – ठाकरे गटाचा गंभीर आरोप
मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३: शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे....
मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांना सवाल – “मराठा समाजाचा फूट पाडायचं ठरवं आहे का ?”
जालना, २३ ऑक्टोबर २०२३: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य केलं. मनोज जरांगे यांच्या सभेला कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नागरीकही...
दिवाळीपूर्वी राज्यात दंगलींची शक्यता संजय राऊत यांचा आरोप
मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३: मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत देऊन आपलं...
कोल्हापुरच्या पाणी योजनेवरून सतेज पाटील आणि मुश्रीफांमध्ये जुंपली
कोल्हापूर, २१ ऑक्टोबर २०२३: गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या थेट पाइपलाइनचा मुद्दा कोल्हापुरात चांगलाच गाजत आहे. पंधरा दिवसांत थेट पाइपलाइनचे पाणी घराघरांत पोहोचणार आहे. तत्पूर्वी त्याच्या...
‘ठाकरे नाक घासून माफी मागा’ – चंद्रशेखर बावनकुळे यांचा आंदोलनाचा इशारा
नागपूर, २० ऑक्टोबर २०२३: कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव...
बारामती लोकसभेवर अजित पवार म्हणाले, अजून काही ठरले नाही, तर सुप्रिया सुळेंनी दिला लोकशाहीचा दाखला
पुणे, २० ऑक्टोबर २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन अजित पवारांच्या नेतृत्वातील गट भाजपा-शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी झाला. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर आता विधानसभा आणि लोकसभा निवडणुका...
कंत्राटी भरती हे पाप आहे एवढे मान्य केलेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे! : आम आदमी पार्टी
पुणे, २०/१०/२०२३: आज फडणवीस फडणवीस शिंदे पवार सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर मागे घेतला आहे. हा हजारोंनी रस्त्यावर उतरणाऱ्या विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर तसेच राजकीय, सामाजिक कार्यकर्ते...