उदय सामतांनी रोहित पवारांना ठेवले पाच तास ताटकळत
मुंबई, २५ जुलै २०२३ : कर्जत जामखेड चा एमआयडीसीसाठी रोहित पवार यांनी भर पावसात आंदोलन केले होते. त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली जाईल...
पंतप्रधान मोदी १ ऑगस्ट रोजी पुण्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या घराचे होणार लोकापर्ण
पुणे, २४ जुलै २०२३: महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २०१८ मध्ये पाच वेगवेगळ्या भागात पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. त्यानुसार पुर्ण झालेल्या घराचे पंतप्रधान नरेद्र...
मोदींच्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनावरून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
पुणे, २४ जुलै २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी येणार आहेत. त्यावेळी ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन...
बहुमत असून पण भाजपवाले दुसऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आकडे लावतात – संजय राऊत यांचा टोला
मुंबई, २४ जुलै २०२३ : ज्यांच्याकडे आकडा आहे मुख्यमंत्री होण्याचा ते मुख्यमंत्री होत नाहीत. ते दुसऱ्यांवर आकडे लावतात, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला. ठाकरे...
रोहित पवार यांचे भर पावसात उपोषण, अजित पवारांनी सभागृहात पुतण्याला झापले
मुंबई, २४ जुलै २०२३ : आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात एमआयडीसी मंजूर झालेली असली तरी शिंदे फडणवीस सरकारने गेल्या वर्षभरापासून या एमआयडीसी...
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघ मिळून शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करणार: संजय राऊत यांचा दावा
मुंबई, २२ जुलै २०२३: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे मिळून एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम करतील, अशी टीका करत लवकरच अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री...
पुढच्या अधिवेशनापर्यंत विरोधी पक्षनेताच आमच्यात असेल : बावनकुळे यांचा खळबळजनक दावा
मुंबई, २१ जुलै २०२३: विरोधकांसमोर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तीन व्हिजन असलेले नेते आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षात नेतृत्व कोण करेल...
इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे ठाकरे गटाचा मेळावा रद्द
मुंबई, २१ जुलै २०२३ : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात शनिवारी उत्तर भारतीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र हा मेळावा तूर्तास...
अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील – संजय राऊत यांचे भाकीत
मुंबई, २१ जुलै २०२३: सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असले तरी पुढील काही दिवसात अजित पवार हे मुख्यमंत्री होतील. त्या संदर्भात सुरू असलेल्या राजकीय...
महारेरा क्रमांकांशिवाय जाहिराती छापणाऱ्या 197 विकासकांना महारेराने पाठविल्या कारणे दाखवा नोटिसेस
मुंबई, दिनांक 21 जुलै 2023: महारेरा क्रमांकाशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या राज्यातील 197 विकासकांना महारेराने नोटीसेस पाठविल्या आहेत. यापैकी 90 विकासकांची सुनावणी होऊन 10 हजार,...