शिंदेंना हटवणार पवारांना मुख्यमंत्री करणार – संजय राऊत यांचा दावा
मुंबई, ३ जुलै २०२३ :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर त्याचे पडसात राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार हे सध्या उपमुख्यमंत्री असले...
अजित पवारांसह नऊ जणांवर अपात्रतेची कारवाई, जयंत पाटील यांनी रात्री १२ वाजता केली घोषणा
मुंबई, २ जुलै २०२३: अजित पवारांसह नऊ आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. पक्षाविरुद्ध पाऊल उचल्याने त्यांच्यावर...
जे सोडून गेले त्यांची चिंता नाही – शरद पवारांनी बंडखोरी विरोधात दंड थोपटले
पुणे, २ जुलै २०२३ : ‘ जे कोणी सोडून गेले, त्यांची मला चिंता नाही. माझा महाराष्ट्रातील जनतेवर आणि युवकांवर विश्वास आहे,‘‘ असे सांगून ‘ उद्या...
महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण, सत्तापिपासु भाजपाकडून पुन्हा तोडफोडीचे महाभारत : नाना पटोले
मुंबई, दि. २ जुलै २०२३: महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी...
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
बई, २ जुलै २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंद झाले असल्याचे अखेर स्पष्ट झाले असून अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली....
संजय राऊत म्हणाले शरद पवारांचा अजित पवारांच्या बंडाला विरोध
मुंबई, २ जुलै २०२३ : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान अजित पवार...
पक्षाचे नाव आणि चिन्ह आमच्याकडेच – अजित पवारांनी केला पक्षावर दावा
मुंबई, २ जुलै २०२३ : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ...
जेथे पैसा तिथे पवार घराणे – सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका
सोलापूर, २ जुलै २०२३ : शरद पवार कुस्ती संघटनेचेही काही काळ अध्यक्ष होते. पण, त्यांनी कधी कुस्त्या गाजवलेल्या किंवा हिंदकेसरी पुरस्कार मिळाल्याचं, माझ्या ऐकण्यात नाही....
राष्ट्रवादीचे नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार? अजितदादा युती सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता!
मुंबई, २ जुलै २०२३ : राज्याच्या राजकारणात प्रचंड मोठे फळभाज्या घटना घडलेली असून भाजपचा कट्टर विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले जात असताना आज विरोधी पक्ष...
महाविद्यालयीन प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळण्यातील अडचणी दूर करा – खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
पुणे, ०१/०७/२०२३: सध्या महाविद्यालयीन प्रवेश सुरु आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले आवश्यक आहेत. परंतु शासकीय यंत्रणांकडून विविध कारणांमुळे दाखले देण्यास उशीर होत आहे. शासनाने...