जितेंद्र आव्हाडांचा तोल सुटला, भर पत्रकारा परिषदेत शिवीगाळ
मुंबई, ८ जून २०२३ ः एकीकडे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, भाजपचे आमदार निलेश राणे हे वाह्यात बडबड करत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...
लवकरच क्रांतिकारक निर्णय घेणार – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सुतोवाच
मुंबई, ८ जून २०२३ : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निर्णय देऊन आता जवळपास एक महिना झाला. न्यायालयाच्या निकालामध्ये आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच...
महिलेच्या हत्याकांडावरून चित्रा वाघ सुप्रिया सुळे एकमेकांच्या विरोधात
मुंबई, ८ जून २०२३: आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केल्याची धक्कादायक बाब मुंबईत उघडकीस आली आहे. या व्यक्तीने तिचे केवळ...
फडणवीस यांचा आणखी एक पीए आमदार होण्याच्या मार्गावर
मुंबई, ८ जून २०२३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणखी एक विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) राजकारणात प्रवेश करत आहेत. फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या सुमीत...
राज्यातील विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी गुणात्मक सुधारणा करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, 08 जून 2023 : भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आवश्यक गुणात्मक...
अखेर ११ महिन्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त?
मुंबई ६ जून २०२३: राज्यात शिवसेना शिंदे भाजप फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर वीस जणांचे छोटे मंत्रिमंडळ तयार करण्यात आले मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासंदर्भात गेल्या अनेक...
कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण ;हिंदुतववादी संघटनांचा हिंसक मोर्चा
कोल्हापूर, ७ जून २०२३ : व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. सकाळपासूनच कोल्हापूर...
मुस्लीम, ख्रिश्चनांच्या स्थितीवर पवारांनी चिंता व्यक्त करताच राणेंची आक्षेपार्य टीका
मुंबई, ७ जून २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे....
अचानक औरंग्याच्या इतक्या औलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? देवेंद्र फडणवीस संतप्त
कोल्हापूर, ७ जून २०२३: अचानक औरंग्याच्या इतक्या औलादी या महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या? हे आपल्याला शोधावं लागेल, याच्यामागे कोण आहे, हे सुद्धा पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया...
कोल्हापूर: शांतता राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे -जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
कोल्हापूर, दि. ०७/०६/२०२३: कोल्हापूर शहरातील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. संपूर्ण जिल्ह्यावर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. कोल्हापूरात शांतता राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. त्यामुळे...