अजित पवारांना युतीत येण्याची दीपक केसरकरांची ऑफर

मुंबई, १६ जुन २०२३ : “अजित पवार यांनी सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे. अजित पवार कार्यक्षम नेते असून, त्यांच्या कामाचा फायदा राज्याला झाला पाहिजे, अशी धक्कादायक...

सर्व स्थावर संपदा एजंटसनी 1 सप्टेंबर पूर्वी महारेराचे प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक. अन्यथा एजंट म्हणून नाही करता येणार काम: महारेरा

मुंबई, दिनांक 16 जून 2023: 1 सप्टेंबर पर्यंत सर्व स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसना विशिष्ट प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र प्राप्त करणे महारेराने अत्यावश्यक केलेले आहे. असे असताना प्रत्यक्षात...

पक्षाची परवानगी घेतल्यानंतरच माध्यमांशी बोला – भाजप नेत्यांच्या बोलण्यावर लगाम

मुंबई, १६ जून २०२३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेच्या जाहिरातीवरून भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आमने-सामने येताच भाजपने सावध होऊन स्वपक्षाच्या नेत्यांना आवर घालण्याची...

महारेराच्या स्थापनेनंतर राज्यात न्यायिक प्रक्रियेत अडकलेल्या घरांच्या किमती 5 ते 6 टक्क्यांनी झाल्या कमी

मुंबई, दिनांक 16 जून 2023: महारेराने प्रकल्प नोंदणी करताना प्रकल्पाशी संबंधित न्यायालयातील प्रकरणांचा ( Litigation Details) सर्व तपशील महारेराच्या संकेतस्थळावर टाकणे बंधनकारक केल्याने अशा प्रकल्पांच्या...

संजय राऊत यांना धमकी देणारा कार्यकर्ता निघाला त्यांचाच निकटवर्तीय

मुंबई, १५ जून २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्याचवेळी ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांना देखील...

मोदींना रोखण्यासाठी विरोधक देश विरोधी शक्तींचाही मदत घेतील – उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य

पुणे, १५ जून २०२३ः आगामी लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येईल तशी विरोधी पक्षाचे नेते देशातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करतील. ते भारत विरोधी शक्तीची मदतही...

‘पीएमआरडीए’च्या डीपीला मुदत वाढ मंत्रिमंडळाचा निर्णय

पुणे, १४जून २०२३ : पुणे शहरा लगतच्या ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास व्हावा यासाठी पुणे महानगर क्षेत्र प्रादेशिक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. त्याचा विकास आराखडा करणे...

काँग्रेस मधून हकालपट्टी झालेले देशमुख भाजपमध्ये करणार प्रवेश

नागपूर, १४ जून २०२३ : काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे बंडखोर नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी पक्ष शिस्त मोडल्यामुळं त्यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती....

देवेंद्र फडणवीस आम्हाला समजून घेतील – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, १४ जून २०२३ : शिवसेना शिंदे गटाकडून वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून राजकारण तापलेलं असताना चूक लक्षात आल्याने शिंदे गटाने आज दुसरी जाहिरात दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री...

जास्त उडू नका दिल्लीत गेल्यानंतर करेक्ट कार्यक्रम करेन – सुप्रिया सुळे केंद्रीय राज्यमंत्र्यावर संताप

पुणे, १४ जून २०२३ : बारामती लोकसभा मतदारसंघीतील इंदापूर येथे केंद्र सरकारच्या कार्यक्रमात स्थानिक खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांना डावलण्यात आले. त्यामुळे...