देश कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने? : नाना पटोले

मुंबई दि. १७ फेब्रुवारी २०२३: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. एकनाथ शिंदे...

उद्धव ठाकरेंना झटका, शिवसेना नाव आणि धनुष्यान एकनाथ शिंदेंकडेच; निवडणूक आयोगाचा निर्णय

दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२३: शिवसेना कोणाची हा मुद्दा गेले सात महिने चर्चेत होता, निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबान चिन्ह गोठवले होते. मात्र, आज केंद्रीय...

धंगेकरांचे मनसेच्या कार्यालयात आधी स्वागत आणि नंतर सर्वसाधारण

पुणे, १७ फेब्रुवारी २०२३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे काल गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात पदाधिकाऱ्याने जंगी स्वागत...

कसब्याच्या प्रचारात आणखी एक वयोवृद्ध नेता; शरद पवार घेणार सभा

पुणे, १७ फेब्रुवारी २०२३  : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपने कसब्यातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांना प्रचारात उतरवले. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र...

ठाकरे गटाला दणका ; ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाला नकार

दिल्ली, १७फेब्रुवारी २०२३ : शिवसेना फुटल्यानंतर १६ आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. या विरोधात दाखल झालेले याचिकेत याची सोनवणे सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे केली जावी...

सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापर मर्यादा १५ दिवस शिथीलतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे, 16 फेब्रुवारी 2023: जिल्ह्यात २०२३ मधील सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी १५ दिवसासाठी मर्यादा...

विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सहन करणार नाही: अजित पवार

मुंबई, १६ फेब्रुवारी २०२३: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतची कथित ऑडिओ क्लीप...

श्वास घ्यायला त्रास तरीही भाजपाच्या प्रचारासाठी खासदार गिरीश बापट मैदानात

पुणे, १६ फेब्रुवारी २०२३: खासदार गिरीश बापट यांचे थरथरणारे हात, ऑक्सिजनच्या सहाय्याने होणारा श्वासोत्सवास, व्हीलचेरवर बसून त्रास सहन करणारे गिरीश बापट आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाहिले...

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे सनियंत्रण

पुणे, 16 फेब्रुवारी 2023:- चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक अंतर्गत उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीकरिता खर्च तपासणी पथक स्थापन करण्यात आले असून उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून...

पुणे: ट्विटरवर मनसे राष्ट्रवादीत जोरदार वाद ‘तुझ्या सायबानं सुपारी घेतली, राष्ट्रवादीच्या शहराक्षांची टीका

पुणे, १६ फेब्रुवारी २०२३: चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मनसेनं भाजपला पाठिंबा देऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. मात्र, प्रचारात सहभागी होणार...