पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना – शंभूराज देसाई

नागपूर, 22 डिसेंबर 2022 : “पुणे - मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. वेगावर नियंत्रण,...

कायद्याच्या अंमलबजावणीत लोकांचा सहभाग आवश्यक -डॉ.नीलम गोऱ्हे

नागपूर, २२ डिसेंबर २०२२ : विधिमंडळात सार्वजनिक हिताच्या भूमिकेतून लोकहिताचे कायदे केले जातात. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा. विद्यार्थ्यांनी अधिवेशनात विधेयकावर होणारी चर्चा आर्वजून...

फोन टॅपिंग प्रकरणावरून रश्मी शुक्ला अडचणीत; अजित पवारांनी विधानसभेत केली महत्त्वाची मागणी

नागपूर दि. २२/१२/२०२२:- आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी भाजप सरकारच्या कालावधीत विधीमंडळातील सदस्यांसह अनेक मान्यवरांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केले. यामुळे विधीमंडळाच्या सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला...

राज ठाकरे यांचा वसंत मोरेंना निर्वाणीचा इशारा दिल्याची चर्चा

पुणे, २१ डिसेंबर २०२२: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या आणि नंतर काय घाण करायची ती...

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या वक्तव्याने वाद पेटला

दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२२: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या...

पुणे: पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीकरातून अखेर मुक्ती!

पिंपरी, २१/१२/२०२२: गेल्या १४ वर्षापासून पिंपरी-चिंचवडकरांवर लादलेले शास्तीकराचे ओझे अखेर कमी झाले असून, राज्य सरकारने शास्तीकर माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी...

“पबवाले, दारूवाल्यांना ठाकरेंकडून खैरात” – आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

नागपूर, २१ डिसेंबर २०२२: कोरोना काळात ठाकरे सरकारने बिल्डर बार, पब, हाँटेल दारुवाल्यांना दिलेल्या सुटीची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी...

धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने स्पष्ट करावे, लोकसभेत खासदार सुळे यांचा कडाडून हल्ला

दिल्ली, दि. २१/१२/२०२२: महाराष्ट्र सरकार कष्टकरी धनगर समाजाला बदनाम करत आहे, असा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाच्या दुटप्पी...

राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढणार, पुणे पोलिसांकडील क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला

पुणे, दि. २१/१२/२०२२: राज्यभरात विविध राजकीय पक्षातील नेत्यांचे बेकायदा फोन टॅप केल्याप्रकरणी पुणे पोलिस दलाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता....

महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता – अमृता  फडणवीस यांचे वक्तव्य

नागपूर, २१ डिसेंबर २०२२: आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे मत अमृता ...