अफजल खानाच्या कबरी भोवतीचे अतिक्रमण जमीन दोस्त

महाबळेश्वर, १० नोव्हेंबर २०२२ : प्रतापगडावर असलेल्या अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे हटवण्याचे काम आज पहाटेपासून सुरू करण्यात आले असून, त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त प्रतापगडावर तैनात करण्यात...

सुषमा अंधारेंच्या टार्गेटवर रुपाली चाकणकर – “माझ्याबद्दल चुकीची वक्तव्य केले तेव्हा दुर्लक्ष का केले ?”

पुणे, १० नोव्हेंबर २०२२ : 'गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली. माझा नटी म्हणून उल्लेख केला, तेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी...

निर्मला सीतारमण पुन्हा बारामतीत, पवार कुटुंबाच्या कोंडीचा प्रयत्न

पुणे, १० नोव्हेंबर २०२२: राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारासंघावर २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विशेष लक्ष केंद्रित करत आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा...

“एकच शिवसेना खरी, बाकी सर्व धोतऱ्याच्या कडू बिया” – संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

मुंबई, ९ नोव्हेंबर २०२२ः शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत अखेर तुरुंगाबाहेर आले आहे. १०२ दिवसांनंतर पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत आर्थर...

भय, द्वेष निर्माण करणारे देशभक्त कसे?; राहुल गांधी यांचा भाजप, रा. स्व. संघाला सवाल भारत जोडो यात्रा नांदेड मध्ये

देगलुर, 9 नोव्हेंबर 2022: एकाच देशामध्ये गुण्यागोविंदाने राहणाऱ्या जाती-धर्मामध्ये द्वेष आणि भय निर्माण करणारे तुम्ही कोणत्या देशाचे देशभक्त आहात, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी...

ठाकरे गटाला मोठा धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

मुंबई, 9 नोव्हेंबर 2022: राज्यात ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटातील दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दीपाली सय्यद बुधवारी...

तीन महिन्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर, पत्राचाळ प्रकरणी झाली होती अटक

मुंबई, 9 नोव्हेंबर 2022: जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ...

महाविकास आघाडी लढविणार पुणे विद्यापीठाची निवडणुक

पुणे, 8 नोव्हेंबर 2022: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले असून महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्ण ताकतीनीशी...

५० खोके घेतल्याचा आरोप अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना भोवणार

पुणे, 9 नोव्हेंबर 2022: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल(सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने, राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले....

वायफळ बडबड रोखण्यासाठी ‘राजकीय पक्षांची आचारसंहिता आवश्‍यक – चंद्रकांत पाटील यांची भूमिका

पुणे, ८ नोव्हेंबर 2022: स्वतः वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता सत्ता आल्यानंतर वायफळ बडबड रोखण्यासाठी चिंता व्यक्त केली...