“छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली” – भाजपा प्रवक्याची मुक्ताफळे

मुंबई, १९ नोव्हेंबर २०२२: राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ‘आज तक’ने चर्चासत्र भरवलं होतं. या चर्चासत्रात भाजपाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ता म्हणून सुधांशु त्रिवेदी यांनी...

राज्यपालांच्या वक्तव्यामुळे वादाला फुटले तोंड म्हणाले, “शिवाजी जुन्या काळातले आदर्श”

औरंगाबाद, १९ नोव्हेंबर २०२२ः गेल्या काही दिवसांपासून राज्यात नेतेमंडळींनी केलेल्या वक्तव्यांवरून मोठा वाद चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर...

पुणे: उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पुणे, १९ नोव्हेंबर २०२२ : ठाकरेगटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं उघड आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर आरोप करत अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला....

उद्योग वाढीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, दि. 19/11/2022: जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक...

‘वसुधैव कुटुंबकम’ हीच भारताची भूमिका – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 19/11/2022: ‘वसुधैव कुटुंबकम’ हीच भारताची भूमिका राहिली आहे. अशा या भारतातील आणि भारताच्या आर्थिक राजधानीतील मुंबईच्या कुटुंबात आपले स्वागत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद उच्चस्तरीय समीती गठीत

मुंबई, १९/११/२०२२: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांच्या 14 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह...

भाजप तोडण्याचं अन आम्ही जोडण्याचं काम करतो – राहुल गांधी

शेगाव, १८ नोव्हेंबर २०२२ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेगावात जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मनातील दु:खं समजलं पाहिजे. हजारो युवक मिळतात....

“राहुल गांधी सत्यच बोलले, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचा पाठिंबा

मुंबई, १८ नोव्हेंबर २०२२ः “राहुल गांधींनी जे सत्य आहे ते सांगितलं आहे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती. त्यांची माफी मागितली होती. इंग्रजांकडून पेन्शन घेतली होती....

राहुल गांधींच्या सभेत ‘खळखट्याक’ करण्यासाठी गेलेले मनसैनिक पोलिसांच्या ताब्यात

बुलढाणा, १८ नोव्हेंबर २०२२ : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याबाबतची कागदपत्रेही त्यांनी पत्रकारांना दाखवली. आपण वक्तव्यावर ठाम असल्याचेही...

सुषमा अंधारेंच्या टार्गेटवर राज ठाकरे, भर सभेत केली नक्कल

कर्जत, १८ नोव्हेंबर २०२२ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना आपल्या भाषणातून लक्ष्य केलं आहे. रायगडमधील...