राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालाचे प्रतिकात्मक धोतर फेडले

पुणे, २१ नोव्हेंबर २०२२ः राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात सावरकर पुतळा सारसबाग येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलन...

पुणे: जेजुरी औद्योगिक वसाहतीत लोकल स्टेशन आणि पॅसेंजरला मालगाडीच्या बोगी जोडाव्यात – खासदार सुळे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

पुणे, दि. २१/११/२०२२: बारामती लोकसभा मतदारसंघातील जेजुरीस भेट देणारे भाविक तसेच औद्योगिक वसाहतीचा विचार करता पुणे ते लोणंद लोकलला एमआयडीसी मध्ये एक स्टेशन द्यावे. याशिवाय...

बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणाला जात विचारली नाही – उद्धव ठाकरे

मुंबई, २० नोव्हेंबर २०२२ः शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यापासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात भाजपा-शिंदे गट एकत्र येत सत्ताशकट हाकत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे...

पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

मुम्बई, 20/11/2022: पुणे येथे नवले ब्रिजवर आज रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे...

राज्यपालांचे धोतर फेडा १ लाख रुपये मिळव, पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

पुणे, २० नोव्हेंबर २०२२ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श आहेत. तसेच नितीन गडकरी आणि शरद पवारांची...

पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुण्यात क्रीडा संकुल उभारणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, २० नोव्हेंबर २०२२: पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुणे येथे सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल आणि क्रीडा वसतीगृह उभारण्यात येईल; आणि या संबंधीच्या प्रस्तावाला...

कोश्यारींनी पदावर राहण्यावर पुनर्विचार कराना – अजित पवार संतापले

मुंबई, २० नोव्हेंबर २०२२: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यात उमटायला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेने राज्यपालांचा...

“राहुल गांधींना कोणीतरी समजावून सांगायला हवे” – संजय राऊत

मुंबई, २० नोव्हेंबर २०२२ः , ‘‘भाजपवाले बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा प्रश्नांवर का बोलत नाहीत.’’ राहुल गांधी यांचा प्रश्न योग्य आहे, पण त्यांनी सावरकरांची माफी हा...

‘वादग्रस्त वक्तव्य करणार्या कोश्यारींना राज्यपाल पदावरून मुक्त करा’ – आपची मागणी

पुणे, २० नोव्हेंबर २०२२: महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानतो आणि त्यांना राष्ट्रपुरुष म्हणून हृदयात स्थान देतो. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे विधान...

अहमदनगर जिल्हा आगामी काळात लॉजिस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

अहमदनगर जिल्ह्यात केंद्रीय महामार्ग मंत्रालयाच्या 30 हजार कोटीच्या कामामुळे जिल्हा देशाच्या नकाशावर येणार असून आगामी काळात नगर जिल्हा लॉजीस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार असल्याचे...