“मेळाव्यासाठी दुसरी जागा शोधा” – शिंदे गटाला जयंत पाटील यांचा सल्ला
पुणे, १८ सप्टेंबर २०२२: ‘‘मुंबईत शिवाजी पार्कवरौ परंपरेनुसार दसरा मेळावा घेण्याचा अधिकार शिवसेनेचा आहे. पूर्वी बाळासाहेब ठाकरे येथे मेळावा घेत आणि त्यांच्या नंतर आता उद्धव...
पुणे: विनय गानू यांची पोस्ट पेमेंट बॅंकेच्या संचालक पदी नियुक्ती
पुणे, १८ सप्टेंबर २०२२: पुण्यातील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकांऊटंट विनय गानू यांची भारतीय पोस्ट विभागाच्या पोस्ट पेमेंट बॅंकेच्या संचालक पदी नियुक्ती झाली आहे. विनय गानू यांच्या...
दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नाही? शिंदे गटाकडून कोंडी
मुंबई, १८सप्टेंबर २०२२: शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवतीर्थावर होणार की नाही, याचा वाद पेटला आहे. शिवसेनेनं शिवतीर्थावर परवानगी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. पण,...
शरद पवार यांनी केली भाजप नेत्याची आपुलकीने चौकशी
पुणे, १८ सप्टेंबर २०२२: पुण्यात शरद पवार, सुरेश कलमाडी यांचे वर्चस्व असताना टभाजपचा एक आमदार वर्षानुवर्ष कसबा मतदारसंघातून निवडून येत होता. त्यामुळे या आमदारांचे सर्वांचे...
सरदार पटेलांच्या निजामावरील पोलीस ॲक्शनप्रमाणेच प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांची कश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिम्मत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि 18/09/2022: कश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हैद्राबाद मुक्ती संग्रामानिमित्त काल हैद्राबाद येथे...
जॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द
मुंबई दि.18/09/2022: अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे मे. जॉन्सन अँड जॉन्सन प्रा.लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या 'जॉन्सन बेबी पावडर' या सौंदर्य प्रसाधनांचा परवाना 15...
लोकमान्य टिळकांचे दुसरे वारसदारही भाजपमध्ये जाणार?
पुणे, १६ सप्टेंबर २०२२: लोकमान्य टिळक यांच्या वारसदारांपैकी एक कुटुंब भाजपसोबत आधीच जोडले गेले असताना आता दुसरे कुटुंब देखील भाजप सोबत येणार का ? अशी...
विकासाच्या वल्गना करणार्या फडणवीसांनी गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पांची यादी जाहीर करा – नाना पटोले
पुणे, १७ सप्टेंबर २०२२:दोन वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे घेवून जाण्याची वल्गना करणार्या देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 या कालावधीत राज्यातील किती संस्था व प्रकल्प...
चंद्रकांत पाटील, प्रकाश जावडेकरांनी हातात घेतला झाडू
पुणे, १७/०९/२०२२: पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हातात झाडू घेऊन पुणे...
नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना पत्र
मुंबई, दि. १५/०९/२०२२: काद्यांचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत...