केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ऑक्सफर्ड विमानतळ येथे स्वागत

पुणे,  18 फेब्रुवारी 2023-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ऑक्सफर्ड विमानतळ येथे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुकत् शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्री  शिंदे यांचे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आगमन झाले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्यांचे स्वागत केले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप