बिनधास्त बोलतात परिणामांचा विचार करत नाहीत – चंद्रकांत पाटील

पुणे ता. १३/०५/२०२४: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेमध्ये हिंदूंनी भाजपला मतदान करा असा फतवा काढल्याने त्याची चर्चा सुरू आहे. त्यावर आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे हे बिनधास्त बोलतात परिणामांचा विचार करत नाहीत सगळेजण फतवे काढत असताना आपण तरी मागे का राहायचे ? असे सांगत पाटील यांनी ठाकरे यांच्या भूमिकेच्या समर्थन केले.

चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील महेश विद्यालयात मतदान केंद्रावर मतदान केले त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

रांगेत थांबून मतदान केल्यामुळे त्यांच्यासोबत गप्पा मारता आल्या राजकीय लोकांना खूप सुविधा आहेत असा समज नागरिकांना असतो नॉर्मल मतदार सोबत मतदान केले आरोप कोणी कोणा करू शकतो हा मत हा विषय रात्री संपलेला आहे सीपीने मध्यस्थी केलेली आहे आरोप करण्यात नाही तक्रार करा पुढील काम पोलीस करतील नगर येथे भाजप पदाधिकाऱ्याला पैसे पकडताना अटक केल्याबद्दल मला माहिती नाही.

सहकार नगर येथील गोंधळ नियंत्रित करण्यात पोलीस सक्षम आहेत त्यांनी तो नियंत्रण केलेला आहे.

संपूर्ण पुण्यामध्ये मतदारांमध्ये उत्साह आहे लवकर उठून नागरिक मतदानाला आलेले आहेत मतदारांची देह बोली लक्षात येत आहे ते भाजपला मतदान करत असल्याचे आमच्या लक्षात येत आहे आम्ही वनवे जात आहोत.

मजबूत सरकारचे फायदे गेल्या दहा वर्षात नागरिकांनी पाहिलेले आहेत उमेदवाराचा वैयक्तिक करिष्मा मतदान महापरीक्षा निवडणुकीत वगैरे असतो
बारामतीतील वक्तव्याबाबत अजितदादांची कोणतीही नाराजी नाही त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं विषय संपला आहे राज ठाकरे यांना जे बोलायचं आहे ते बिंदासपणे बोलतात त्याच्या परिणामाचा विचार करत नाहीत सगळे फतवे काढत असताना सर्वसामान्य नागरिकांनी फतव्याचा विषय राज ठाकरे यांच्या का नाव घातला त्यामुळे ते फवारले सगळे पत्रे काढत असताना आपण शांत कसे बसणार ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी समरस होणे हा माझा स्वभाव आहे त्यामुळे पुणे मला काही नवीन नाही मी दोन टर्म पदवीधर चा आमदार होतो