पुणे: नव्या जुन्यांचा समन्वय साधून भाजपची कार्यकारणी जाहीर, आमदार मिसाळ यांच्या समर्थकास सरचिटणीस पद नाकारले
पुणे, १८ सप्टेंबर २०२३: भारतीय जनता पक्षातर्फे धीरज घाटे यांचे शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर जवळपास महिनाभराने आज सकाळी शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये उपाध्यक्ष, सरचिटणीस चिटणीस आणि विविध आघाड्यांचे शहराध्यक्ष यांचा समावेश आहे. धीरज घाटे यांनी त्यांची नवीन टीम जाहीर करताना गणेश घोष, दीपक नागपुरे यांना मात्र सोबत न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे या यादीतून दिसत आहे. विश्वास ननावरे यांची सरचिटणीस पदी नियुक्ती न केल्याने आमदार माधुरी मिसाळ महाराज.
उपाध्यक्ष
विश्वास ननावरे
प्रशांत हरसुले
मंजुषा नागपुरे
जीवन जाधव
सुनील पांडे
शाम देशपांडे
प्रमोद कोंढरे
अरुण राजवाडे
तुषार पाटील
स्वरदा बापट
योगेश बाचल
भूषण तुपे
संतोष खांदवे
महेंद्र गलांडे
रुपाली धाडवे
हरिदास चरवड
गणेश कळमकर
प्रतिक देसर्डा (भा.ज.यु.मो. पुणे शहर प्रभारी)
सरचिणीस
सौ. वर्षा तापकीर (भा.ज.पा. महिला आघाडी पुणे शहर प्रभारी)
राजेंद्र शिळीमकर
रवी साळेगावकर
सुभाष जंगले
राघवेंद्र मानकर
पुनीत जोशी
राहुल भंडारे
महेश पुंडे
चिटणीस
कुलदीप सावळेकर
किरण कांबळे
किरण बारटक्के
अजय खेडेकर
आदित्य माळवे
राहूल कोकाटे
विवेक यादव
उदय लेले
विशाल पवार
लहू बालवडकर
उमेश गायकवाड
सुनील खांदवे
प्रविण जाधव
हनुमंत घुले
रेश्मा सय्यद
अनिल टिंगरे
आनंद रिठे
दुष्यंत मोहोळ
युवा मोर्चा शहराध्यक्ष करण मिसाळ
महिला मोर्चा शहराध्यक्ष हर्षदा फरांदे
ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष नामदेव माळवदे
अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष भीमराव साठे
अल्पसंख्यांक आघाडी मोर्चा शहराध्यक्ष इम्तियाज मोमीन
व्यापारी आघाडी मोर्चा उमेश शहा
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप