मलिकांना भूमिका स्पष्ट करू द्या मग मी काय ते ठरवतो – अजित पवार यांचे फडणवीस यांच्या पत्राला उत्तर

नागपुर , ८ डिसेंबर २०२३ : कुणी कुठे बसावं हे ठरवण्याचा अधिकार माझा नाही, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. इतर कोण काय म्हणालं हे मला...

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास फडणवीसांचा नकार

नागपूर, ८ डिसेंबर २०२३ ः जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये ७९ पोलिस जखमी झाले आहेत....

फडणवीसांकडे अजित पवारांचा फोन नंबर नाही का – जयंत पाटील यांचा फडणवीसांना खोचक टोला

नागपूर, ८ डिसेंबर २०२३: राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कालच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. या वादाचे कारण ठरले माजी मंत्री नवाब मलिक.अधिवेशनात काल...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

नागपूर, ०७/१२/२०२३ - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या...

नबाव मलिक सत्ताधारी बाकावर बसत असल्याने फडणवीसांचा विरोध

नागपूर, ७ डिसेंबर २०२३: भाजपने देशद्रोही म्हणून टीके केलेले माजी मंत्री नवाब मलिक सध्या जामिनावर सुटले आहेत. कुप्रसिद्ध गुंड दाऊद इब्राहिम संबंधित सलीम पटेल आणि...

आदित्य ठाकरे अडकणार ? सरकारने नियुक्त केली एसआयटी

मुंबई, ७ डिसेंबर २०२३: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे. कारण दिशा सालियन मृत्यू प्रकरणात राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटी...

स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या तिसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई, ०७/१२/२०२३: स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या 22 नोव्हेंबरला झालेल्या तिसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून 4954 पैकी 4461 उमेदवार यशस्वी झालेले आहेत. या दुसऱ्या परीक्षेचा...

“बेरोजगारीमुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळेना” – शरद पवारांची भाजपावर टीका

पुणे, 07  डिसेंबर २०२3: केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य माणसाच्या डोक्यावर महागाईच ओझं आहे, बेरोजगारी वाढल्याने देशातील तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे...

पुढच्या आधिवेशनासाठी चहापान ऐवजी पानसुपारी कार्यक्रम ठेवणार – अजित पवारांचा विरोधांवर हल्लाबोल

नागपूर, ६ डिसेंबर २०२३: राज्याचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षआने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. यावेळी...

विधान भवनातील ठाकरे गटाच्या कार्यालयातून मशाल चिन्ह गायब

नागपूर, ६ डिसेंबर २०२३: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत आहेत. त्यापूर्वी निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मूळ...