सगे सोयरे शब्दाचा समावेश कायद्यात होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीच – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
आंतरवाली सराटी, १६ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला...
बारामतीमध्ये महायुतीचा उमेदवार पडला तर माझी किंमत कमी होईल – अजित पवारांचे बारामतीकरांना भावनिक आवाहन
बारामती, १६ फेब्रुवारी २०२४: आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार पडला तर देशाच्या राजकारणातील माझी किंमत कमी होईल. त्यामुळे निवडणुकीला मतदान करताना भावनिकपणे विचार...
जरांगेची तब्येत चिंताजनक, तरीही भुजबळ म्हणतात ओबीसीतून मराठ्याना आरक्षण नको
मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४ ः मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा सातवा दिवस असला तरी तोडगा...
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने बोलावले विशेष अधिवेशन; जरांगेंनी उपोषण मागे घ्यावे एकनाथ शिंदे यांचे आवाहन
मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४ : एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु असताना मराठा आरक्षणासाठी सरकारकडूनही प्रयत्न सुरु आहेत. मराठा सर्वेक्षण अहवाल आज सरकारकडे सादर करण्यात...
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
नागपूर, १६/०२/२०२४: राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील दिलेल्या अहवालावर विशेष अधिवेशनात चर्चा होईल. मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असे, असे...
राणे भास्कर जाधवांचा गुहागरमध्ये राडा, अर्वाच्च भाषेत निलेश राणेंची भास्कर जाधवांवर टीका
गुहागर, १६ फेब्रुवारी २०२४: माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. ते म्हणाले की,...
राऊत, आव्हाड, ठाकरे घटनातज्ञच; राहुल नार्वेकरांनी पदवीच देऊन टाकली
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४: संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे घटनाज्ञच, असल्याचं म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच पदवीच देऊन टाकली आहे....
काका का म्हणजे, काका अजून अध्यक्ष का?
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी देशभर लढत होणार आहे, तर महाराष्ट्रात...
कायद्याची पायमल्ली करायचीच होती, तर निकाल द्यायला इतके महिने का लावले जितेंद्र आव्हाडांची नार्वेकरांवर टीका
मुंबई, १५ फेब्रुवारी २०४: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमताचा विचार करावा लागेल. अजित पवार गटाकडे ५३ पैकी ४१ आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी...
नार्वेकरांनी पाच याचिकांचा दिला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचाच
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्र प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पाच याचिकांवर निर्णय दिला. शरद पवार गटाकडून तीन तर...