पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव, नाट्यमय घडामोडीनंतर धक्कादायक निकाल!
बीड, ४ जून २०२४ ः बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ७ हजार मतांनी त्यांचा...
धक्कादायक निकाल; उत्तर पश्चिम लोकसभेत रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी
मुंबई, ४ जून २०२४: मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभेचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना आधी ४८ मतांनी विजयी झाल्याचे जाहीर...
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे – अजित पवार
मुंबई दि. ४ जून - राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलेही अपयश...
एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा, भाजप 225 जागांच्या पुढे जाणार नाही: सामनातून ठाकरेंची टीका
मुंबई, ३ जून २०२४: देशात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होण्याआधीच टीव्ही वाहिन्यांनी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर केले व तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाची शपथ...
मनोज जरांगेंची डोकेदुखी वाढली अंतरवाली ग्रामस्थांची उपोषणाविरोधात भूमिका
जालना, ३ जून २०२४ : देशभरात लोकसभा निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता लागली असून आपल्या मतदारसंघात कोण खासदार होणार, याचीच चर्चा सुरू आहे. त्यातच, लोकसभा निवडणुकांच्या निकालांतर आपण...
पुण्याचा खासदार कोण मोहोळ की धंगेकर ? मंगळवारी मतमोजणी
पुणे,03 जून 2024: पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाल्यानंतर उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. गेल्या २० दिवसांपासून या निवडणुकीत भाजपचे मुरलीधर मोहोळ बाजी मारणार...
एक्झिट पोलची भाजपला पसंती, मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान
मुंबई, १ जून २०२४: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यानंतर लगेचच विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. या एक्झिट...
मुलाला, बापाला, बापाच्या बापाला पण अरेस्ट केलं; सरकार लपवाछपवी करत नाही: अजित पवार
पुणे, १ जून २०२४ : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत आहेत. आम्ही सारखेसारखे कॅमेऱ्यासमोर येत नाही म्हणजे याप्रकरणात कोणतीही...
..तर विधानसभेला २८८ जागा लढविणार – मनोज जरांगे पाटील
पुणे, ३१ मे २०२४ ः "महाराष्ट्रातील मराठा समाज एकतर्फी आहे, पण कोण निवडून येईल, हे मी सांगू शकत नाही. मी कोणाचेही नाव घेऊन, त्यांना पाडा...
आम्ही निवडणुकीपुरतेच हिंदू नाही तर रामसेवक; रामल्लांच्या दर्शनानंतर फडणवीसांची टीका
अयोध्या, ३० मे २०२४ : आम्ही निवडणुकीपुरते हिंदु नाही तर रामसेवक असल्याची बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलीयं. दरम्यान, लोकसभा निवडणुकांचा प्रचार संपताच...