दारं बंद केली तर, पुन्हा उघडणार नाही; जरांगेंनी अल्टिमेम देत दिली डेडलाईन
जालना, १३ जून २०२४: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं असून, आरक्षणासाठीच्या चर्चांसाठी आमची दारं सरकारसाठी सदैव खुली आहेत....
“अजून किती मुस्कटदाबी सहन करणार?” सुषमा अंधारेंचा रुपाली ठोंबरेंना सवाल
पुणे, १३ जून २०२४ ः अजित पवारांच्या गटातील आमदार आणि पदाधिकारी शरद पवारांच्या गटातील नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत...
शरद पवारांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ८५ आमदार निवडून आणू: रोहित पवार यांची साद
मुंबई, १२ जून २०२४: लोकसभा निवडणूक नुकताच पार पडली असून राज्यातील नेत्यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेक नेत्यांकडून विधानसभेच्या जागावाटपाबाबत विधानं केली जात...
“मोहन भागवत एक वर्षानंतर बोलले, हेही काही कमी नाही” उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना टोला!
मुंबई, १२ जून २०२४ मागील तीन दिवसांमध्ये काश्मीरमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. भाविकांच्या बसवरही अतिरेक्यांनी हलला केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेकांचा बळी गेला...
कोकण पदवीधर निवडणुकीतून ठाकरे गटाची माघार, काँग्रेसच्या उमेदवाराला दिला पाठिंबा
मुंबई, १२ जून २०२४: विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ तसंच पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेने...
आमरण उपोषणाला ९० तास उलटले, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
जालना, १२ जून २०२४: मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती खालावल्याची...
मंत्री मोहोळ आणि खासदार सुळेंंमध्ये जुंपली, ठेकेदारांवरून सुळेंच्या टिकेला मोहोळांचे प्रत्युत्तर
पुणे, १० जून २०२४: खासदार सुप्रिया सुळे यांनी ठेकेदारांवरून लगावलेल्या टोल्याला केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे या दोघा नेत्यांमध्ये...
मुंबई: लोकसभेत काँग्रेसने १०० जागी विजय संपादन केल्याने टिळक भवनमध्ये मिठाई वाटप
मुंबई, दि. १० जून २०२४: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून महाराष्ट्रात १७ जागा लढवून १३ जागी दैदिप्यमान विजय संपादन केला तर देशभरात...
रावसाहेब दाणवेंचा पराभव, मंत्री सत्तार टोपी काढणार
छत्रपती संभाजीनगर, ८ जून २०२४: जालना लोकसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचा धक्का बसला. सहाव्या वेळच्या विजयाचं त्यांचं स्वप्न भंगलं. महाविकास...
“बारामतीमध्ये अजित पवारांचा गेम, विधानसभेत बर्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी घडवलं”
मुंबई, ७ जून २०२४ ः लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. पहिल्यांदाच पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये घरातील सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते....