“महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची डोकी भरकटली” – चंद्रकांत पाटलांच्या विधानावरुन शिवसेनेचा टोला

मुंबई, १२ डिसेंबर २०२२ः राज्यातील कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांसंदर्भात केलेलं विधान आणि त्यावरुन झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या कामाख्या...

पुणे: पालकमंत्र्यांच्या घराबाहेर व्हिडिओ काढून व्हायरल करणारा जेरबंद

पुणे, दि. १२/१२/२०२२: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राहत असलेल्या कोथरुड भागातील महात्मा सोसायटीतील देवशिष बंगल्या बाहेरील व्हिडिओ काढून क्लीप तयार करीत फेसबुकवर...

दरवेळी भाजपची बाजू घेणार्या केंद्रीय मंत्र्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

मुंबई, १२ डिसेंबर २०२२: भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद सर्वत्र पडल्याचे...

शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी गोड बातमी; अनिल देशमुखांना जामीन मंजूर

मुंबई, १२ डिसेंबर २०२२: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात जामीन मंजूर...

पुणे: चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई हल्ला केल्याच्या विरोधात शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

पुणे, ११ डिसेंबर २०२२: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड शाईहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. विचारांचा...

“काहीजण म्हणतायत सगळं मीच केलं” – उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला!

मुंबई, ११ डिसेंबर २०२२: मोदींनी आज विकासकामांचं लोकार्पण केलं. त्यात काहीजण म्हणाले की ‘हे मीच केलंय’. अरे नाही बाबा. सरकार येत-जात असतं. आजपर्यंत महाराष्ट्रात किती...

चंद्रकांत पाटील यांना धडा शिकविण्याची वेळ आलीय – अजित पवार

बारामती, ११ डिसेंबर २०२२: भारतीय जनता पार्टीचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त...

चंद्रकांत पाटील यांच्यावरील हल्ल्यानंतर फडणवीस म्हणाले….

नागपूर, १० डिसेंबर २०२२ ः राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ....

“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली” चंद्रकांत पाटल यांचे विधान

पैठण, ९ डिसेंबर २०२२ः फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. राज्यपाल भगतसिंह...

“अरे कुणाच्या बापाच्या घरचा निधी आहे का ? अजित पवार यांची टीका

मुंबई, १० डिसेंबर २०२२ ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कार्यकाळावर टीका करताना तीन वर्षे निर्णय न घेता स्थगिती देण्यातच वाया गेली अशी टीका...