कितीही मोर्चे काढा पण राज्यपालांचा निर्णय केंद्र सरकार घेणार – गिरीश महाजन यांचे वक्तव्य

मुंबई, १४ डिसेंबर २०२२: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात कुणी मोर्चे काढत असतील तर तो त्यांचा विषय आहे. मात्र राज्यपालांविषयी केंद्र सरकारच निर्णय घेईल, असं वक्तव्य...

औरंगाबाद: राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिवसेनेत

औरंगाबाद, १४ डिसेंबर २०२२: वैजापूरचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण...

प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली अन चर्चेचे वारे फिरले

मुंबई, १३ डिसेंबर २०२२ : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीकडे...

गुणरत्न सदावर्तेंची मागणी उदयनराजे भोसलेंना अटक करा

पुणे, १३ डिसेंबर २०२२: : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याच्या मागणीने जोर धरला. आज पुण्यात...

दलित पँथर ऑफ इंडियाचा पुणे बंदला पाठिंबा

पुणे, १३ डिसेंबर २०२२: भाजपचे मंत्री, पदाधिकारी, राज्यपाल यांच्याकडून वारंवार महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले जात आहेत. या विरोधात मंगळवारी पुणे बंद पुकारण्यात आला. त्यास दलित...

सीमा प्रश्न इतका खालच्या दर्जाचा आहे का?

मुंबई, १३ डिसेंबर २०२२ : शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची गुजरातमध्ये झालेल्या भेटीवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला...

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई, १३ डिसेंबर २०२२: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून ही...

पुणे: आपच्या महिला कार्यकर्त्यांतर्फे चंद्रकांत पाटील यांना शैक्षणिक साहित्य पाठवून निषेध

पुणे, १२/१२/२०२२: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांच्याबाबतीत केलेल्या चूकीच्या विधानाचा निषेध आम आदमी पार्टीतर्फे व्यक्त करण्यात आला. आपच्या महिला कार्यकर्त्यांनी डेक्कन पोस्ट ऑफीस येथून पाटील...

चंद्रकांत पाटील यांनी मागितली पुन्हा एकदा माफी, वादा थांबविण्याची विनंती

पुणे, १२ डिसेंबर २०२२ : महापुरूषांच्या महान कार्याविषयी मला मनापासून आदर आहे. त्यांच्याविषयी बोलताना माझ्याकडून बोली भाषेतील शब्द अनवधानाने निघाले, यात मला कोणालाही दुखवायचा हेतू...

पुणे: पत्रकारांना धमकावणार्या चंद्रकांत पाटीलांविरोधात राष्ट्रवादीचे मुक आंदोलन

पुणे, १२ डिसेंबर २०२२ : घटनेचे वार्तांकन करण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकाराला अटक करण्याची मागणी करणारे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या...