चंद्रकांत पाटील यांनी लावला चेहर्यावर प्लास्टिकचे कव्हर, शाई फेकीच्या धमकीने सुरक्षा कवच
पुणे, १७ डिसेंबर २०२२:भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान...
पाकिस्तानच्या बेताल वक्तव्याविरोधात भाजपचे आंदोलन, पुण्यसह राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन
पुणे, १७ डिसेंबर २०२२: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास...
हा महामोर्चा नाही तर नॅनो मोर्चा – देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुंबई, १७ डिसेंबर २०२२: विरोधी पक्षाने आज मुंबईत काढलेला हा महामोर्चा नाही तर नॅनो मोर्चा होता. संपूर्ण महाराष्ट्रातून माणसं बोलवल्यानंतर परिस्थिती अशी हवी होती की...
राज्यपालांची हकालपट्टी न केल्यास महाराष्ट्र पेटून उठेल – शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
मुंबई, १७ डिसेंबर २०२२: महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा...
पहिल्या कॅबिनेटचा दावा करणारे अडीचशे बैठकानंतरही आरक्षण देऊ शकले नाहीत – संसदेत सुप्रिया सुळेंची टीका
दिल्ली, १७ डिसेंबर २०२२: महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते २०१३ मध्ये म्हणाले होते, की २०१४ ला आमचे सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल....
वयोश्री आणि एडीप योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांच्या वाटपासाठी निधी मिळावा, खासदार सुप्रिया सुळे यांची घेतली सामाजिक न्याय मंत्र्यांकडे मागणी
दिल्ली, १६/१२/२०२२ - ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली वयोश्री योजना तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या एडीप योजनेचे सर्वात चांगले काम बारामती लोकसभा मतदारसंघात झाले आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक...
महाराष्ट्र: राज्यात हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक
मुंबई, दि. १५/१२/२०२२: महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला जगभरातील विविध उद्योजकांसह उद्योग समूहांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आज,...
“सर्वज्ञानी संजय राऊत म्हणाले डाॅ. आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रातला” – चित्रा वाघ यांनी केली टीका
मुंबई, १५ डिसेंबर २०२२: “रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म...
जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुण्याची प्रगती, क्षमता आणि संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचविण्याची संधी-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे, 15 डिसेंबर 2022: जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुण्याची प्रगती, क्षमता आणि संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचविण्याची संधी असून त्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, तसेच हे आयोजन पुणेकरांसाठी...
कुकडी व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
पुणे, 15 डिसेंबर 2022: कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. कुकडी डाव्या कालव्याचे...