सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या वक्तव्याने वाद पेटला

दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२२: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या...

पुणे: पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीकरातून अखेर मुक्ती!

पिंपरी, २१/१२/२०२२: गेल्या १४ वर्षापासून पिंपरी-चिंचवडकरांवर लादलेले शास्तीकराचे ओझे अखेर कमी झाले असून, राज्य सरकारने शास्तीकर माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी...

“पबवाले, दारूवाल्यांना ठाकरेंकडून खैरात” – आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

नागपूर, २१ डिसेंबर २०२२: कोरोना काळात ठाकरे सरकारने बिल्डर बार, पब, हाँटेल दारुवाल्यांना दिलेल्या सुटीची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी...

धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने स्पष्ट करावे, लोकसभेत खासदार सुळे यांचा कडाडून हल्ला

दिल्ली, दि. २१/१२/२०२२: महाराष्ट्र सरकार कष्टकरी धनगर समाजाला बदनाम करत आहे, असा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाच्या दुटप्पी...

राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढणार, पुणे पोलिसांकडील क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळून लावला

पुणे, दि. २१/१२/२०२२: राज्यभरात विविध राजकीय पक्षातील नेत्यांचे बेकायदा फोन टॅप केल्याप्रकरणी पुणे पोलिस दलाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता....

महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता – अमृता  फडणवीस यांचे वक्तव्य

नागपूर, २१ डिसेंबर २०२२: आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे मत अमृता ...

शिंदे-फडणवीसांमध्ये मांजर बोक्याची वाटणी आहे का? ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊत संतापले

नागपूर, ,२१ डिसेंबर २०२२: नागपूर भूखंड घोटाळा प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. नागपूर भूखंड घोटाळा...

टीईटी घोटाळ्यावरून अजित पवार भडकले; अधिवेशन संपण्यापूर्वी मिळणार उत्तर

नागपूर, २१ डिसेंबर २०२२:राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. सीमाप्रश्न, महापुरुषांचा अवमान, लव्ह जिहाद कायदा अशा अनेक...

रिंग रोडचे काम मुदतीत पूर्ण होणार– मंत्री शंभूराज देसाई

नागपूर, 21 डिसेंबर 2022  : “पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोडचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादनाचे काम सुरू केले आहे. यासाठी निधीची तरतूद केली असून या प्रकल्पाचे...

पुणे जिल्ह्यात आपचा चंचू प्रवेश, हिंगणगावात सरपंच

पुणे, २०/१२/२०२२: गुजरात निवडणुकीनंतर नुकत्यातच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवलेल्या आम आदमी पार्टी ने आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रवेश केला आहे. इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव...