जयकुमार गोरे यांचा अपघात नव्हे तर घातपात ? वडिलांनी व्यक्त केली शंका
पुणे, २४ डिसेंबर २०२२ : माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात झाल्यनंतर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये गर्दीकेली आहे. त्यामुळे...
पुणे: गावठाणापासून २०० मीटर आतील जमीन अकृषिक करून घेण्याचे आवाहन
पुणे दि.२४/१२/२०२२ - कोणत्याही गावाच्या गावठाणापासून २०० मीटरच्या परिघातील आणि अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये विकासयोग्य झोनकरीता वाटप केलेल्या क्षेत्रातील कोणतीही जमीन देय रक्कम शासनजमा करून जमीन...
आमदार जयकुमार गोरेंची गाडी पुलावरून कोसळली
सातारा, २४ डिसेंबर २०२२: सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहेत. या अपघातात भाजपचे आमदार...
ताटं, कपबश्यांनंकर सभागृहात फळं स्वच्छ केली जातात शौचालयाच्या दारात
नागपूर, २३ डिसेंबर २०२२ : नागपूर हिवाळी अधिवेशनात आलेल्या आमदारांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची राहण्याची व्यवस्था असलेल्या आमदार निवासात ताटं आणि कपबशा शौचालयात धुण्याचा प्रकार परवा उजेडात आला...
मुक्ता टिळक अनंतात विलीन; चंद्रकांत पाटील यांना अश्रू अनावर
पुणे, २३ डिसेंबर २०२२ ः भाजपच्या आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांच्यावर आज वैकुंठ स्मशानभूमित शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आले. यावेळी भाजपसह सर्वच राजकीय पक्षाचे...
राज ठाकरेंनी नागपुरात मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; बंद दाराआड चर्चा
नागपूर, २३ डिसेंबर २०२२: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपुरात त्यांनी मनसेची कार्यकारिणी स्थापन केली. पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्रे दिल्यानंतर राज ठाकरे...
समान पद समान निवृत्तीवेतन अंतर्गत सशस्त्र दलातील निवृत्ती वेतनधारक/कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्तीवेतनात सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ,1 जुलै 2019 पासून लागू होणार
23 डिसेंबर 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने समान पद समान निवृत्तीवेतन (OROP) अंतर्गत सशस्त्र दलातील निवृत्ती वेतनधारक/कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्तीवेतनात सुधारणा करायला ...
मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा
पुणे, २३ डिसेंबर २०२२ : मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आरक्षण द्यावे यासाठी महाविकास आघाडीस प्रयत्नशील असताना त्यास मात्र भाजप विरोध करत आहे. महाविकास आघाडीने दिलेले आरक्षण...
कर्नाटक सीमा प्रश्नावर शिंदे फडणवीस गप्प का ? अजित पवारांचा संतप्त सवाल
नागपूर, २३ डिसेंबर २०२२ :'सीमेलगतची एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही.सीमा भागाबाबत महाराष्ट्रातला कोणता मंत्री बोलला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल," असा ठराव गुरुवारी...
“सत्तेचा दुरुपयोग करत एका मुलीवर अत्याचार करून, तिची हत्या करणे हा पुरुषार्थ आहे का? चौकशी होऊ द्या मग समजेल” नारायण राणे यांची टीका
दिल्ली, २२ डिसेंबर २०२२: खासदार राहुल शेवाळे लोकसभेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले...