उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा “सीमाप्रश्नाबाबत सरकार विधिमंडळात ठराव आणणार”
नागपूर, २६ डिसेंबर २०२२: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून विधिमंडळातही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्याप्रमाणे कर्नाटकने त्यांच्या विधिमंडळात महाराष्ट्राविरोधात...
शिवसेनेची नारायण राणे, फडणवीस यांच्यावर सामनातून टीका “…तर कोकणातले १०० सांगाडे ‘पुरावे’ म्हणून SIT समोर स्वतःच हजर होतील
मुंबई, २६ डिसेंबर २०२२: “सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील...
‘शिवसेना फोडण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा, भाजप नेत्याचा धक्कादायक दावा
मुंबई, २५ डिसेंबर २०२२: महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप आला होता. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील तब्बल 40 आमदारांसह बंड पुकारलं होतं. त्यांच्या या...
शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी घेतली गिरीश बापट जयकुमार गोरे यांची भेट
पुणे, २५ डिसेंबर २०२२ : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.तर आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाल्याने शिवसेनेच्या उपनेत्या...
राष्ट्रवादीने ठाकरे सेनेला दत्तक घेतलय – शंभूराज देसाईंची टीका
नागपूर, २५ डिसेंबर २०२२: काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाकरे सेनेला मांडीवर घेतलं आहे अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे. राष्ट्रवादीने ठाकरे सेनेला दत्तक घेतल्यासारखं आहे...
आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे राहूल शेवाळे स्वत:च अडकले महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपात
मुंबई, २५ डिसेंबर २०२२: सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील अभिनेत्रीला 44 वेळा आदित्य ठाकरे यांनी फोन केला असा आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत...
देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये रंगली खुर्ची वरून चर्चा
नागपूर, २५ डिसेंबर २०२२: हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असल्याची पाहायाला मिळाली. मात्र, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत...
कसबा विधानसभा मतदार संघाचा पुढचा आमदार कोण ?
पुणे, २४ डिसेंबर २०२२ : टिळक घराण्याचे स्वातंत्र्य युद्धात मोठे योगदान आहे मुक्ताताई टिळक या पक्षातीत नेत्या होत्या. १५ वर्षे त्या माझ्या सहकारी होत्या. कसबा...
“उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर पाया पडून परत येणार का?” कैलास गोरंट्याल यांची अर्जुन खोतकरांवर टीका!
जालना, २४ डिसेंबर २०२२: शहरातील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज (शनिवार) शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली आहे. जालना तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत...
भाजप आमदार म्हणाले ” तर अजित पवार मुख्यमंत्री असते”
अमरावती, २४ डिसेंबर २०२२ : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं होतं....