पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? नाशिक पदवीधर निवडणुकीतील भाजपच्या खेळीवर वळसे पाटील यांची टीका
मुंबई, १३ जानेवारी २०२३: नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये काँग्रेसचे सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांना उमेदवारी देऊन काँग्रेसला धोबीपछाड दिला....
९० हजार एसटी कर्मचाऱ्यांची पगार अडकावला; पडळकर, सदावर्ते कुठे गेले -महेश तपासेंची टीका
मुंबई, १३ जानेवारी २०२३: जानेवारी महिना उजाडला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. आता गुणरत्न सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर यांना एसटीच्या कर्मचाऱ्यांचा कळवळा आला नाही...
‘पुण्याचे नाव जिजाऊ नगर करा,’ अमोल मिटकरींची मागणी, पण हिंदू महासंघाचा विरोध!
पुणे, १३ जानेवारी २०२३ : अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा गाजत असताना आता पुण्याचे नाव बादलण्याची मागणी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराचे...
उमेदवारी अर्ज न भरल्याने सुधीर तांबेवर होणार कारवाई ?
नाशिक, १२ जानेवारी २०२३ : नाशिक पदवीधर मतदार संघासाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. कॉंग्रेस पक्षाने एबी फॉर्म देखील सुधीर तांबे यांनाच...
पिंपरी चिंचवड: मोशी येथे ‘कन्स्ट्रो २०२३ इंटरनॅशनल एक्सपो’
पिंपरी, दि. ११ जानेवारी २०२३: पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन (पीसीइ आरएफ), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्यातर्फे ‘कन्स्ट्रो २०२३...
“आम्हाला सतरंजा उचलायला ठेवलं का?”, अजित पवार यांची नाना पटोलेंवर टीका
औरंगाबाद, १२ जानेवारी २०२३ :नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू शकतो, असं वक्तव्य केलं. याबाबत...
“घाला छापा काढा काटा, लोकशाहीचा गळा घोटा” – सचिन सावंत यांची भाजपवर टीका
मुंबई, १२ जानेवारी २०२३:घाला छापा काढा काटा, लोकशाहीचा गळा घोटा, कमळ फुलण्या सर्वत्र, देश चिखलात लोटा अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली....
वाद बाजूला ठेवून पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट
मुंबई, १२ जानेवारी २०२३ : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय गैर उघड आहे. पण ज्यावेळी कुटुंब म्हणून...
महाराष्ट्र: कारागृह उत्पादित वस्तू लवकरच ‘ई-मार्केटप्लेस’ वर- कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता
पुणे, दि. ११/०१/२०२३: मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन उद्योग विक्री केंद्र येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे अपर पोलीस महासंचालक...
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ११ जानेवारी- राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...