पुण्याच्या विकासासाठी २ हजार कोटीचा निधी

पुणे, ता. १४/०१/२०२३: शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, मुसळधार पावसामुळे नाल्यांना येणाऱ्या पुराने होणारे नुकसान टाळण्यासाठी नाल्यांना भिंत बांधण्यासाठीचे महापालिकेचे प्रस्ताव राज्य...

सुप्रिया सुळे नंतर अजित दादा थोडक्यात बचावले, चौथ्या मजल्यावरून आपटली

बारामती, १५ जानेवारी २०२३ :  खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची घटना आज सकाळी घडलेली असताना पवार कुटुंबियांसोबतची दुसरी धक्कादायक पुढे आली आहे. शनिवारी...

काँग्रेसमधून सुधीर तांबे यांचे निलंबन

मुंबई, १५ जानेवारी २०२३ : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करून सुद्धा डॉक्टर सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही व त्याबाबत...

जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा जर्मनी दौरा फलदायी

स्टुटगार्टः दि. १३/०१/२०२३: राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला भेट...

पुणे: जी-२० च्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा युवकांशी संवाद

पुणे, 14 जानेवारी 2023- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी...

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले ओमानच्या प्रतिनिधींचे स्वागत

पुणे, 14 जानेवारी 2023- पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित जी-२० बैठकीसाठी विविध देशांच्या प्रतिनिधींचे आज लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यामध्ये रशिया, ओमान...

ख्रिस्ती समाजावर होणार्या हल्ल्यांविरोधात मूक महामोर्चा

पुणे, १३ जानेवारी २०२३: देशभरात ख्रिस्ती समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत ,चर्च वर हल्ले होत आहेत याचा निषेध करण्यासाठी पुणे,पिंपरी चिंचवड ,ग्रामीण भागातील ख्रिस्ती समाजाने...

महाराष्ट्र: व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-112 मध्ये समावेश, देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण

पुणे, 14 जानेवारी 2023: प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला...

सत्यजित तांबेंकडे ३६० सोने; १६ कोटीची मालमत्ता

नाशिक, १४ जानेवारी २०२३: काँग्रेसमध्ये असलेला अंतर्गत वाद नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज...

सत्यजित तांबेंच्या विरोधात भाजपमध्ये बंडखोरी शुभांगी पाटील महाविकासआघाडीची उमेदवारी ?

नाशिक, १४ जानेवारी २०२३: सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपने त्यांना झुकते माप देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता भाजप तर्फे नाशिक पदवीधर...