शिवसेना वंचितची युती सोईसाठी – आपची टीका

पुणे, २४ जानेवारी २०२३: राज्यामध्ये कधी कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत आघाडी युती करेल याची शाश्वती नसताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी...

“मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव रचला होता” – देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

मुंबई, २४ जानेवारी २०२३: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. पण मी काहीही केलं नव्हतं त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत....

उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली” आशिष शेलारांचं टीकास्त्र

मुंबई, २४ जानेवारी २०२३ : मुंबई दौऱ्यावर असताना बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही, तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी उद्धव...

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा गौरव

मुंबई दि. २३/०१/२०२३ - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवार दि. २५ जानेवारी २०२३ रोजी...

पुणे: कसब्यासाठी काँग्रेसकडे मास्टर प्लॅन, फेब्रुवारीत उमेदवार जाहीर होणार – नाना पटोले

पुणे, २४ जानेवारी २०२३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी रीघ लागली असून आठ ते दहा जणांनी ,माझ्याकडे अर्ज केले आहेत. तीन किंवा...

उद्धव ठाकरे मोदींना म्हणाले, “बुरी नजरवाल्यांचे तोंड काळे करणार”

मुंबई, २४ जानेवारी २०२३ : मुंबईवर डोळा ठेऊन राजकारण करणाऱ्या आणि महापालिकेच्या बँकेतल्या ठेवींवर नजर असणाऱ्यांनी निवडणुकीत समोरासमोर यावे मुंबईकडे बुऱ्या नजरेने पाहणाऱ्यांचे तोंड काळे...

“मी बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार” राज ठाकरे

मुंबई, २३ जानेवारी २०२३ :लहानपणापासून मी विविध अंग बाळासाहेबांमध्ये पाहत आलो. वारसा हा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो. माझ्याकडे काही आलं असेल तर तो विचारांचा...

पुणे: कसब्याची पोटनिवडणूक बापटांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक जिंकण्याचा भाजपा पदाधिकाऱ्यांचा निर्धार

पुणे, २३ जानेवारी २०२३ : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे होणारी कसबा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न आहे. पण निवडणूक झालीच तर ती जिंकण्याचा...

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे,  23 जानेवारी 2023: निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम...

कसब्यात काँग्रेसच्या पाच इच्छुकांची नावे जाणार हायकमांड कडे, संजय जगताप यांच्याकडे महत्वाची जबाबदारी

पुणे, २३ जानेवारी २०२३ : पुण्यात रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण...