यश आले तर ठीक, अन्यथा समोर जायचे – अजित पवार

पुणे, ९ फेब्रुवारी २०२३ : कसबा विधानसभा मतदारसंघाता बंडखोरी रोखण्यात यश आले आहे. प्रयत्न करण हे आपल्या हातामध्ये आहे. चिंचवडमध्ये देखील तो प्रयत्न सुरू असून,...

शहरी नद्यांबाबतच्या आंतरराष्ट्रीय बैठकीचे महाराष्ट्राकडून आयोजन, अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

पुणे, १० फेब्रुवारी, २०२३: शहरी नद्यांच्या व्यवस्थापनाबाबतची धोरणे ठरविणाऱ्या ‘धारा २०२३’ या दोन दिवसीय आंतराराष्ट्रीय बैठकीचे उद्घाटन ‘रिव्हर सिटीज अलायन्सचा (आरसीए)’ सदस्य असलेल्या पुणे शहरात...

सुधीरभाऊंच्या हस्ते पुण्यातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरण

पुणे, दि. 9 फेब्रुवारी 2023: शिक्षणासाठी सायकल मिळाल्या, आता शिक्षणक्षेत्रात उंच भरारी घ्या, असे आशीर्वाद वने व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना...

पुणे विद्यापीठ चौकात सोमवारपासून चक्राकार वाहतूक व्यवस्था

पुणे, दिनांक ०९ फेब्रुवारी २०२३: आचार्य आनंदऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येत्या सोमवारपासून चक्राकार वाहतूक व्यवस्था राबविण्यात येणार आहे. तसेच येथील वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने...

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला ; चाकणकर-अंधारेंची सरकारवर टीका

मुंबई, ९ फेब्रुवारी २०२३ : आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा राज्य महिला आयोग कडक शब्दात निषेध करत आहे. विद्यार्थी, महिला यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या बिट...

पुणे: काँग्रेसला दिलासा, भाजपला धक्का बाळासाहेब दाभेकरांची बंडखोरी शमली

पुणे, ९ फेब्रुवारी २०२३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केलेली होती. त्यांची बंडखोरी समविण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी...

“पाठीत खंजीर खुपसला तरी शुभेच्छा” – आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई, ९ फेब्रुवारी २०२३: आज मी मुख्यमंत्र्यांना कोणतेही नवीन आव्हान देणार नाही रोज रोज काय नवे आव्हान द्यायचे असे सांगत आमच्या पाठीत खंजीर खुपसला असता...

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे: अतुल लोंढे

मुंबई, दि. ८ फेब्रुवारी २०२३: राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसाढवळया हत्या करण्यात आली आहे. ही घटना अपघात आहे असे दाखवण्याचा...

चिंचवडमध्ये “आप”च्या उमेदवाराचा अर्ज बाद

पिंपरी, ७ फेब्रुवारी २०२३ : चिंचवड विधानसभा मतदारसंघात "आप"ला मोठा धक्का बसला. उमेदवारांच्या अर्ज छाननीमध्ये आपचे अधिकृत उमेदवार मनोहर पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला...

महाराष्ट्र: अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून, 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

मुंबई, दि. 08/02/2023 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार,...