जागा वाटपावरून महायुतीमध्ये रक्ताचे पाट वाहतील: संजय राऊत यांची टीका

मुंबई, २० आॅगस्ट २०२४ : महायुतीत ऑल इज नॉट वेल अशीच परिस्थिती आहे. जागा वाटपाच्या बैठकीत रक्ताचे पाट वाहू शकतात असं वक्तव्य खासदार संजय राऊत...

दंगली टाळण्यासाठी सामंज्याची भूमिका आवश्‍यक: नाशिक येथील घटनेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

नागपूर, १७ ऑगस्ट २०२४ ः बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यावर आता देशात ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत....

आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरावा, त्यास माझा पाठिंबा: उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई, १६ ऑगस्ट २०२४ ः गेली अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे होणार की आणखी कोण होणार...

राज्यात सत्ताबदल गरजेचाच, एकजूट कायम ठेवा: शरद पवारांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन

मुंबई, १७ ऑगस्ट २०२४ ः आपल्याला फक्त महाराष्ट्राचा विचार करून चालणार नाही. निवडणुका झाल्या पण देशावरचं संकट अजून गेलेलं नाही. राज्याचं चित्र बदलायचं असेल तर...

मी मुख्यमंत्री झालो हेच काहींना अजूनही पचनी पडेना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका

मुंबई, १२ ऑगस्ट २०२४: राज्यात आगामी विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे....

मराठा आरक्षणाच्या बैठकतीकडे आधी फिरवली पाठ आता मात्र पवार म्हणतात मुख्यमंत्र्यांना देऊ साथ; आंदोलकांच्या इशाऱ्याचे पवारांची भूमिका बदलली

पुणे, १२ ऑगस्ट २०२४: विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना राज्य सरकारने मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, त्यावेळी...

सुपारी गँग वर्षा बंगल्यावर बसलीय संजय राऊतांचा थेट प्रहार

मुंबई, १२ ऑगस्ट २०२४: मातोश्रीवर वक्फ बोर्डाचा प्रश्न मांडत काही मुस्लिम लोकांनी आंदोलन केलं आणि घोषणाबाजी केली. हे सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक...

माझ्या नादाला लागू नका तुमच्या सभासुद्धा होऊ देणार नाही: राज ठाकरेंचा इशारा

छत्रपती संभाजीनगर, १० ऑगस्ट २०२४: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात राज ठाकरे काल...

मला चार वेळा अटक करण्याचा प्रयत्न: फडणवीसांचा खळबळजनक आरोप

मुंबई, १० ऑगस्ट २०२४: महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विविध प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामागे गृहमंत्री अनिल देशमुख होते,...

मनसेचा तिसरा उमेदवार लातूर मधून जाहीर: राज ठाकरेंनी दौऱ्यात केली घोषणा

लातूर, ७ ऑगस्ट २०२४ ः दोन महिने बाकी असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसेभच्या मैदानात उतरली आहे. मनसेनेकडून तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. लातूर ग्रामीणच्या...