अजित पवारांच्या आरोपांना पृथ्वीराज चव्हाणांचा दुजोरा, पण माझी स्वाक्षरी नसल्याचे दिले स्पष्टीकरण
कराड, ३० ऑक्टोबर २०२४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव – कवठे महांकाळ येथे संजयकाका पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी...
अजित पवारांच्या विरोधात माझ्या पाठिशी माझे आजोबा: युगेंद्र पवारांनी अर्ज भरताच दिले आव्हान
बारामती, २८ ऑक्टोबर २०२४: लोकसभेला राज्यभर नाही तर देशभरात जो मतदारसंघ गाजला तो बारामती मतदारसंघ विधानसभेतही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. लोकसभेला नणंद-भावजयी असा सामना झाला...
मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटेना; १२ जागांवर मतभेद टोकाला
मुंबई, २८ आॅक्टोबर २०२४: महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा काही आणखीही सुटलेला दिसत नाही. कधी जागावाटप फायनल झाल्याचं सांगितलं जातं, तर कधी काही जागांवरून रुसवे फुगवे असल्याच्या...
जेथे छोटे पक्ष जिंकतील त्या जागा सोडू: संजय राऊतांनी सांगितला नवा फॉर्मुला
मुंबई, २६ ऑक्टोबर २०२४: मविआमध्ये समजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष असे छोटे पक्ष सुद्धा आहेत. त्यांच्याही जागा वाटपाच्या काही मागण्या आहेत. त्यावर संजय राऊत यांनी...
पुण्यात भाजपचा प्रयोग नाही: पुन्हा रासने, तापकीर, कांबळेना उमेदवारी जाहीर
मुंबई, २६ ऑक्टोबर २०२४ ः भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवरांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीमध्ये भाजपनं एकूण २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली...
महाराष्ट्राच्या जागा वाटपावरून राहुल गांधी नाराज, बैठकीतून पडले बाहेर
नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर २०२४ महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्लीत काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली.मात्र,...
शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण न देता प्रश्न चिघळवला: शिवेंद्रसिंहराजे यांचे टीकास्त्र
सातारा, २५ ऑक्टोबर २०२४ : शरद पवारांच्या हातात प्रदीर्घ काळ केंद्र व राज्याची सत्ता असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का निकाली निघाला नाही, उलट त्यांनी हा...
सगळ्या पुतण्यांचा डीएनएस सारखाच, ते काकाच ऐकत नाहीत: छगन भुजबळांचे वक्तव्य
नाशिक, २५ ऑक्टोबर २०२४ः महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीची जशी कायम चर्चा होत असते तितकीच किंबहूना त्यापेक्षा अधिक जास्त चर्चा आणि पुढे संघर्ष पाहायला मिळाला तो काका-पुतण्या...
मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या मागं पाळीव कुत्र्यासारखे फिरता नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
सिंधुदुर्ग, २५ ऑक्टोबर २०२४: महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म वाटले जात आहेत. जे अर्ज उद्धव ठाकरे वाटतं आहेत, त्यातल्या किती जगा काँग्रेसला...
काँग्रेसची ४८ उमेदवारांची यादी जाहीर, दिग्गज नेत्यांना संधी
मुंबई, २४ आॅक्टोबर २०२४: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या उमेदवार यादीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. विशेष...