ओबीसींचे ताट वेगळे असावे, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या: प्रकाश आंबेडकर
जालना , २० जून २०२४: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणासाठी आणि मराठा आरक्षणा विरोधात उपोषणाला बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची...
सुजय विखेंना पराभव अमान्य : १९ लाख रुपये भरुन केली पुन्हा इव्हीएम तपासणीची मागणी
अहमदनगर, २० जून २०२४ : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा २८ हजार मतांनी पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र...
बातम्या पेरू नकात, छगन भुजबळ नाराज नाहीत: अजित पवारांचे स्पष्टीकरण
पुणे, १४ जून २०२४: राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून आल्या आहेत. काल मात्र त्यांच्या उमेदवारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या निर्णयावरून राजकारणात...
दारं बंद केली तर, पुन्हा उघडणार नाही; जरांगेंनी अल्टिमेम देत दिली डेडलाईन
जालना, १३ जून २०२४: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं असून, आरक्षणासाठीच्या चर्चांसाठी आमची दारं सरकारसाठी सदैव खुली आहेत....
“अजून किती मुस्कटदाबी सहन करणार?” सुषमा अंधारेंचा रुपाली ठोंबरेंना सवाल
पुणे, १३ जून २०२४ ः अजित पवारांच्या गटातील आमदार आणि पदाधिकारी शरद पवारांच्या गटातील नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत...
शरद पवारांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ८५ आमदार निवडून आणू: रोहित पवार यांची साद
मुंबई, १२ जून २०२४: लोकसभा निवडणूक नुकताच पार पडली असून राज्यातील नेत्यांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेक नेत्यांकडून विधानसभेच्या जागावाटपाबाबत विधानं केली जात...
“मोहन भागवत एक वर्षानंतर बोलले, हेही काही कमी नाही” उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना टोला!
मुंबई, १२ जून २०२४ मागील तीन दिवसांमध्ये काश्मीरमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. भाविकांच्या बसवरही अतिरेक्यांनी हलला केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेकांचा बळी गेला...
कोकण पदवीधर निवडणुकीतून ठाकरे गटाची माघार, काँग्रेसच्या उमेदवाराला दिला पाठिंबा
मुंबई, १२ जून २०२४: विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ तसंच पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेने...
आमरण उपोषणाला ९० तास उलटले, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
जालना, १२ जून २०२४: मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृती खालावल्याची...
मंत्री मोहोळ आणि खासदार सुळेंंमध्ये जुंपली, ठेकेदारांवरून सुळेंच्या टिकेला मोहोळांचे प्रत्युत्तर
पुणे, १० जून २०२४: खासदार सुप्रिया सुळे यांनी ठेकेदारांवरून लगावलेल्या टोल्याला केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे या दोघा नेत्यांमध्ये...