महारेरा क्रमांक आणि क्यूआर कोड न छापणाऱ्या 628 प्रकल्पांवर महारेराची कारवाई, 90 लाखांचा दंड ठोठावून महारेराने केली 72 लाख 35 हजारांची वसुली
मुंबई, दिनांक 8 जुलै 2024: महारेरा नोंदणीक्रमांक आणि क्यूआर कोडशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या राज्यातील 628 प्रकल्पांवर महारेराने स्वाधिकारे ( Suo Motu ) कारवाई केली...
हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार
इंदापूर, ६ जुलै २०२४ : राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीचे तीन घटक पक्ष एकत्र राहू शकतात. पण भाजपचे इंदापुरातील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील हे आगामी विधानसभा...
विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार करायचा असेल तर उमेदवार ठेवा; फडणवीसांनी विरोधकांना सुनावल
मुंबई, ५ जुलै २०२४ : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीकडून ९...
अजित पवारांवर भाजपचीच मंडळी भ्रष्टाचाराचा आरोप करतात – जयंत पाटील यांचा टोला
मुंबई, ४ जुलै २०२४ः “माझ्यावर मधल्या काळात भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले गेले. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल”, असे वक्तव्य...
वंचित मध्ये प्रेम मिळालं म्हणणारे वसंत मोरे ठाकरे गटाच्या वाटेवर
पुणे, ४ जुलै २०२४: पुण्यातील वसंत मोरे आज माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मातोश्री राज दुपारी साडेबारा वाजता वसंत मोरे उद्धव ठाकरेंना...
एकही उद्योग बाहेर गेला नाही, उद्योगधंदे राज्याबाहेर चालले हे विरोधकांचं खोटं कथानक – देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई, ३ जुलै २०२४ : राज्यातील उद्योग बाहेर गेले, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने महायुती सरकारवर केली जातेय. त्या टीकेला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
मुंबई, दि. ०३/०७/२०२४: 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास...
उद्धव ठाकरेंचे राईट हॅन्ड मिलिंद नार्वेकर विधान परिषदेच्या रिंगणात, ११ जागांसाठी आले १४ अर्ज
मुंबई, ३ जुलै २०२४ : लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्याआधी राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा आहे. या निवडणुकीत आता चुरस वाढू लागली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार...
‘तू कधी मरशील माहिती नाही’ – भाजप शहराध्यक्ष घाटेंबद्दल काँग्रेसच्या शिंदेंचे वादग्रस्त विधान
पुणे, ३ जुलै २०२४: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी हिंदूबद्दल केलेल्या विधानामुळे भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. पुणे शहरात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी...
अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावे, मी मंत्री व्हावे – विजय शिवतारेंचं पांडुरंगाकडे साकडे
पुणे, ३ जुलै २०२४ : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ऐन लोकसभा निवडणुकांवेळी केलेल्या विरोधामुळे चर्चेत असलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्याबाबत...