फडणवीस राजीनामा द्या: सुप्रिया सुळेंची टीका
पुणे, २१ ऑगस्ट २०२४: लाडकी बहिण योजनेच्या जाहीरातबाजीसाठी सरकार २०० कोटी खर्च केले जात आहे. पण महाराष्ट्रातील महिलांवर अत्याचाराच्या घटना प्रचंड वाढत आहेत. बदलापूरचे प्रकरण...
बलात्काऱ्याला कडक शिक्षेवरून अजित पवारांचे केंद्र सरकारकडे बोट
कोपरगाव, २१ ऑगस्ट २०२४ : बदलापूर घटनेवरून राज्यात वातावरण खवळून निघालेले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवले आहे. बदलापूरसारख्या...
बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहिण विरोधात बॅनर आले कसे? चित्रा वाघ यांची विरोधकांवर टीका
बदलापूर, २१ ऑगस्ट २०२३ ः बदलापूरच्या आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलय. सर्वसामान्यांच्या मनात संतापाची भावना आहे. विविध राजकीय...
बदलापूरच्या आंदोलनाला राजकीय फूस एकनाथ शिंदे यांची टीका
मुंबई, २१ आॅगस्ट २०२४: बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. हा खटला फास्ट्रॅकवर चालवला जाणार आहेत. तसंच, आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येणार...
विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये नाही तर २६ नोव्हेंबरपूर्वीच
नवी दिल्ली, २१ आॅगस्ट २०२४ महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक मुदतीपूर्वी घेण्याचे घटनात्मक बंधन असल्यामुळे केंद्रीय केंद्रीय निवडणूक आयोगाला २६ नोव्हेंबरपूर्वीच सर्व प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे....
येड्यांची जत्रा आणि कारभारी सतरा – सुषमा अंधारेंची राज्य सरकारवर टीका
मुंबई, २० ऑगस्ट २०२४: राज्यात लाडकी बहिणी योजना राबवली जात आहे मात्र स्वतःच्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार देणाऱ्यांना लाडकी बहीण काय समजणार अशा शब्दात सुषमा अंधारे...
जागा वाटपावरून महायुतीमध्ये रक्ताचे पाट वाहतील: संजय राऊत यांची टीका
मुंबई, २० आॅगस्ट २०२४ : महायुतीत ऑल इज नॉट वेल अशीच परिस्थिती आहे. जागा वाटपाच्या बैठकीत रक्ताचे पाट वाहू शकतात असं वक्तव्य खासदार संजय राऊत...
दंगली टाळण्यासाठी सामंज्याची भूमिका आवश्यक: नाशिक येथील घटनेवर शरद पवारांची प्रतिक्रिया
नागपूर, १७ ऑगस्ट २०२४ ः बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. त्यावर आता देशात ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत....
आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरावा, त्यास माझा पाठिंबा: उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
मुंबई, १६ ऑगस्ट २०२४ ः गेली अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे होणार की आणखी कोण होणार...
राज्यात सत्ताबदल गरजेचाच, एकजूट कायम ठेवा: शरद पवारांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन
मुंबई, १७ ऑगस्ट २०२४ ः आपल्याला फक्त महाराष्ट्राचा विचार करून चालणार नाही. निवडणुका झाल्या पण देशावरचं संकट अजून गेलेलं नाही. राज्याचं चित्र बदलायचं असेल तर...