शरद पवार, सुळे गुजरातचे राजदूत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

पुणे, १५ नोव्हेंबर २०२४: खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हे गुजरात राज्याचे राजदूत असल्यासारखे सध्या वागत आहे महाराष्ट्र मधून सतत गुजरातला प्रकल्प जात असल्याचे...

गोवा सीमेवर ठाकरेंच्या बॅगची तपासणी, पुन्हा निर्माण झाला वाद

सिंधुदुर्ग, १३ नोव्हेंबर २०२४ ः महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बॅग तपासणीचा मुद्दा गाजत आहे. निवडणूक काळात निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बॅगा तपासण्यात येतात. सोमवारी...

शिंदे, फडणवीस, पावारांच्याही बॅगा तपासल्या, युरीन पॉट नाही म्हणत ठाकरेंना टोला

पालघर, १३ नोव्हेंबर २०२४ ः राज्यात प्रचारांचा धडाका सुरू असून विविध जिल्ह्यांत, शहरांत जाण्यासाठी रस्ते मार्गे जाण्यापेक्षा हवाई उड्डाणांना प्राधान्य दिलं जातं. तसंच, निवडणूक काळात...

विरोधी उमेदवारांकडे २० ते २५ कोटी पोहोचले – संजय राऊतांचा आरोप

मुंबई, १२ नोव्हेंबर २०२४: उद्धव ठाकरे यांची सोमवार वणी येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी ते हेलिकॉप्टरने वणीला दाखल झाले होते. हेलिपॅडवर ठाकरेंचे हेलिकॉप्टर...

काँग्रेस केवळ देशाच्या विकासात आडवी आली – नरेंद्र मोदी यांची टीका

चिमूर, १२ नोव्हेंबर २०२४ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमूर येथे निवडणूक सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की,...

सुरक्षा, सन्मानसाठी महायुतीला मतदारांनी मत द्यावे – खासदार सत्यपाल सिंग

पुणे, १२/११/२०२४: भाजपने सर्वांना सन्मान देण्याचे काम केले आहे. महिलांना सन्मान देण्यासाठी उज्वला योजना, लखपती दीदी योजना, अवास योजना सुरू करण्यात आली. आस्था केंद्र विकसित...

राहूल गांधी अपरिपक्व नेते – केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची टीका

पुणे, ९ नोव्हेंबर २०२४: देशाच्या स्वातंत्र्यानंतर 'संविधान दिवस 'पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशात प्रथम सुरू केला. ७५ वर्ष मुस्लिम समजास देखील काँग्रेसने व्होट बँक म्हणून...

मविआच्या गाडीला ‘ना चाक ना ब्रेक’ पण ड्रायव्हर सीटसाठी वाद – धुळ्यातील सभेत मोदींचा प्रहार

धुळे, ८ नोव्हेंबर २०२४: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातून केला. आज धुळ्यातील सभेत पीएम मोदींनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर...

महाविकास आघाडीने आमच्या योजना चोरल्या; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

पुणे, ८ नोव्हेंबर, २०२४ : महायुतीने राज्यातील जनतेचा विचार करून केलेल्या त्यांच्या हिताच्या योजना महाविकास आघाडीने चोरून त्याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ...

शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का?; सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य

जत, 6 नोव्हेंबर २०२४ : शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा का? असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच महायुतीसह...