आचारसंहितेपूर्वी सरकारची मोठी घोषणा; मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी

मुंबई, १४ आॅक्टोबर २०२४ : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आज-उद्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मंत्रालयात हालचालींना मोठा वेग आल्याचं दिसतय. आज महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता...

उद्धव ठाकरेंना पुन्हा ह्रदयविकाराचा त्रास; रिलायन्स रुग्णालयात दाखल

मुंबई, १४ ऑक्टोबर २०२४ : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा ह्रदयविकाराचा त्रास झाल्याची माहिती समोर आलीयं. ह्रदविकाराच्या झटक्यामुळे त्यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही...

पर्वती सोडून मी कुठे जाऊ? माधुरी मिसाळ

पुणे, १४ आॅक्टोबर २०२४ ः विधानसभा निवडणुकीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांच्या समोर पक्षांतर्गत आव्हान निर्माण झालेले आहे. त्यावर मिसाळ यांनी...

भाजपवर दाढीवाला खोड कीडा आणि बोंडावर गुलाबी आळी पडलीय: उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यात टीका

मुंबई, १२ आॅक्टोबर २०२४: शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नरेंद्र...

अर्थखात्याची शिस्त बिघडवली आता अजितदादांना बाजूला सारण्याचे प्रयत्न; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

मुंबई, ११ आॅक्टोबर २०२४: राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना महायुतीतून नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. अजित पवार नाराज आहेत अशा चर्चा अनेक दिवसांपासून होत आहेत. मी...

…तर महाराष्ट्र सरकारकडे पगार देण्याइतकेही पैसे राहणार नाहीत – सुप्रिया सुळे

पुणे, १० आॅक्टोबर २०२४ ः "सध्या महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या व धोरणाच्याबाबतीत संकटात सापडला आहे. अडीच लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज, त्याचे व्याज वाढले आहे. कंत्राटदार, शिक्षक, आशा...

दिल्लीतील दोन ठगांनी देशात भिंत बांधली आहे: ठाकरेंची मोदी शहांवर टीका

मुंबई, ८ ऑक्टोबर २०२४ ः लोकांच्या ज्या अपेक्षा महाविकास आघाडीकडून तुम्ही केल्या आहेत त्यात वेगळी गोष्ट काय? आम्ही हेच सांगत होतो. महाराष्ट्रात गुजराती आणि मराठी...

संजय शिरसाट यांच्या उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरून गौप्यस्फोट

मुंबई, ८ ऑक्टोबर २०२४ : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध खुलासे होताना दिसत आहेत. त्यातच आता शिंदे...

शेतकऱ्यांच्या योजना बंद करणे आणि भ्रष्टाचार करण्याचा काँग्रेसचा मनसूबा नरेंद्र मोदींची वाशिम येथे टीका

वाशिम, ५ ऑक्टोबर २०२४: केंद्रातील एनडीए सरकार बंजारा समाजासाठी भरपूर काम करत आहे. काँग्रेस आणि महाराष्ट्रातल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा समाजाबाबतचा दृष्टीकोन काय होता हे...

मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट ‘चौकशी’ लावली असती तर मेट्रो झाली नसती

ठाणे, ५ ऑक्टोबर २०२४ : मेट्रो प्रकल्पासह इतर प्रकल्पांची कामे महाविकास आघाडीने बाळ हट्टामुळे बंद पडली होती आणि त्यांनी चौकशीची मागणी केली होती. पण मी...