माझ्या बुद्धीला जे पटले ते बोललो – आर आर पाटील यांच्यावर टीकेनंतर अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे, ३१ ऑक्टोबर २०२४: माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला जे पटले तेच मी आर. आर. पाटलांबद्दल बोललो आणि याचा निवडणुकीची कोणताही संबंध नाही असं स्पष्टीकारण माध्यमांशी...

काँग्रेसला मुंबई नंतर कोल्पापुरात धक्का, आमदार शिवसेनेत दाखल

कोल्हापूर, ३१ ऑक्टोबर २०२४ ः राज्याच्या राजकारणात आजचा दिवस काँग्रेसला मोठे धक्के देणारा ठरला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आज काँग्रेसला दोन मोठे धक्के बसले. मुंबई महापालिकेतील...

ऐन निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला झटका, महत्वाचा नेता भाजपच्या गळाला

मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२४ ः मुंबईत ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवी राजा हे काँग्रेसमध्ये...

देशद्रोहाचा आरोप असणाऱ्या नवाब मलिकांच्या प्रचारावर फडणवीसांनी दिले थेट उत्तर

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२४ : विधानसभा निवडणुकांसाठी अजित पवाराकडून नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजितदादांच्या या भूमिकेनंतर भाजपच्या गोटात नाराजीचा सूर असून, मलिकांचा...

अजित पवारांच्या आरोपांना पृथ्वीराज चव्हाणांचा दुजोरा, पण माझी स्वाक्षरी नसल्याचे दिले स्पष्टीकरण

कराड, ३० ऑक्टोबर २०२४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव – कवठे महांकाळ येथे संजयकाका पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी...

अजित पवारांच्या विरोधात माझ्या पाठिशी माझे आजोबा: युगेंद्र पवारांनी अर्ज भरताच दिले आव्हान

बारामती, २८ ऑक्टोबर २०२४: लोकसभेला राज्यभर नाही तर देशभरात जो मतदारसंघ गाजला तो बारामती मतदारसंघ विधानसभेतही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. लोकसभेला नणंद-भावजयी असा सामना झाला...

मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटेना; १२ जागांवर मतभेद टोकाला

मुंबई, २८ आॅक्टोबर २०२४: महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा काही आणखीही सुटलेला दिसत नाही. कधी जागावाटप फायनल झाल्याचं सांगितलं जातं, तर कधी काही जागांवरून रुसवे फुगवे असल्याच्या...

जेथे छोटे पक्ष जिंकतील त्या जागा सोडू: संजय राऊतांनी सांगितला नवा फॉर्मुला

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२४: मविआमध्ये समजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष असे छोटे पक्ष सुद्धा आहेत. त्यांच्याही जागा वाटपाच्या काही मागण्या आहेत. त्यावर संजय राऊत यांनी...

पुण्यात भाजपचा प्रयोग नाही: पुन्हा रासने, तापकीर, कांबळेना उमेदवारी जाहीर

मुंबई, २६ ऑक्टोबर २०२४ ः भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवरांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीमध्ये भाजपनं एकूण २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली...

महाराष्ट्राच्या जागा वाटपावरून राहुल गांधी नाराज, बैठकीतून पडले बाहेर

नवी दिल्ली, २६ ऑक्टोबर २०२४ महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्लीत काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली.मात्र,...